Marathi

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी असा ठेवा तुमचा आहार

Marathi

मासे

माशांमध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. रोज मासे खाल्ल्याने तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

फळे

चेरी, केळी, किवी आणि अननस या फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही फळे रोज खाल्ल्याने मानसिक आरोग्य सुधारते.

Image credits: Getty
Marathi

नट्स

नट्समध्ये ट्रिप्टोफॅन मुबलक प्रमाणात आढळते. रोजच्या आहारात नट्सचा समावेश केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.

Image credits: Getty
Marathi

चिकन

चिकनमध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण जास्त असते. हे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

Image credits: Getty
Marathi

अंडी

अंड्यांमध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. रोज अंडी खाल्ल्याने तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

Image credits: Getty
Marathi

कडधान्ये

कडधान्ये आणि बीन्समध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण जास्त असते. रोजच्या जेवणात यांचा समावेश केल्यास मानसिक आरोग्य सुधारते.

Image credits: Getty
Marathi

चीज

चीजमध्ये ट्रिप्टोफॅन मुबलक प्रमाणात असते. तुमच्या आहारात चीजचा समावेश करून तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकता.

Image credits: chat GPT

Zircon Nose Rings : तरुणींच्या लूकला चार चाँद लावतील या ६ ट्रेंडी डिझाइन्स

Cucumber Gardening : घरीच काकडी पिकवा आणि मिळवा बंपर उत्पादन, जाणून घ्या सोप्या टिप्स

चेहऱ्यावर या पद्धतीने लावा अ‍ॅलोव्हेरा जेल, त्वचेला येईल चमक

Minimalist Mangalsutra : ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी खास, पाहा मंगळसूत्राच्या सिम्पल डिझाईन्स!