Marathi

६ पिंक झाडांना घराची वाढवा शोभा, घराचा प्रत्येक कोपऱ्याची वाढवा शोभा

Marathi

कोलियस

कोलियस नारंगी पान आपल्याला आकर्षक वाटत असतात. याला हलका प्रकाश पसंद पडत असतो, यावर डायरेक्ट ऊन येऊन द्यायचं नाही. घरात लावायला हे झाड सर्वात उत्तम आहे.

Image credits: gemini
Marathi

पिंक अग्लाओनेमा

कमी प्रकाशात पिंक अग्लाओनेमा झाड चांगलं येतं. याला आठवड्यातून एकदा पाणी दिल की ब्राईट इंडायरेक्ट लाईटमध्ये चांगलं येत असत.

Image credits: gemini
Marathi

कॅलॅडियम

हार्ट शेपची कॅलॅडियमची कमी प्रकाशात हे झाड उगवून येत असत. या झाडाच्या पानांवर वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन असते. कमी मातीत हे झाड चांगल्या प्रकारे उगवून येत.

Image credits: gemini
Marathi

पिंक सिंगोनियम

कमी मेंटेनंसचे झाड म्हणून पिंक सिंगोनियमची ओळख आहे. या झाडाचे पान कमी प्रकाशात चांगले उगवून येत असतात. याला शेल्फ किंवा टेबल वर ठेवायला हवं.

Image credits: gemini
Marathi

पिंक ट्रेडेस्कॅशिया

हे हँगिंग झाड आपल्या घराची शोभा वाढवत असतात. याची पान आपल्या घराची शोभा वाढवतात. या झाडाला कमी ऊन चालून जातात.

Image credits: gemini

तुमच्या लाडक्या मुलीसाठी खरेदी करा Stylish Stainless Steel Kada

बायकोला द्या Sui Dhaga डिझाइन्समधील कानातले; होईल खूश

वर्किंग वुमनसाठी Silver Kada चा खास डिझाइन्स, देतील एलिगंट टच

Pearl Hair Clip: फक्त 100 रुपयांत केसांना द्या स्टायलिश आणि क्यूट लूक