फंक्शनसाठी परफेक्ट असा अनारकली स्टाइल गोटापट्टी सलवार सूट ट्राय करू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी शोभून दिसेल.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनसाठी गोटापट्टी शरारा सलवार सूट खरेदी करू शकता. असा सलवार सूट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
फंक्शनवेळी रॉयल लूकसाठी निळ्या रंगातील व्हेलवेट गोटापट्टी सलवार सूट खरेदी करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी छान दिसेल.
उंचीने कमी असणाऱ्या महिलांनी ट्रेडिशनल पार्टी फंक्शनवेळी ए लाइन गोटापट्टी सलवार सूट ट्राय करू शकता. यावर हेव्ही झुमके छान दिसतील.
घरच्या घरी टपरीसारखा कडक चहा कसा बनवायचा?, सोप्या टिप्स फॉलो करा
माणूस कायम आनंदी कसा राहू शकतो, गुपित जाणून घ्या
चारचौघांत दिसाल हँडसम, पुरुष मंडळींनी आजच फॉलो करा या 8 सवयी
ऑफिसात बॉसचे डोळे विस्फारलेले असतील, निवडा अनन्या पांडे C6 इयररिंग्स