Marathi

चारचौघांत दिसाल हँडसम, पुरुष मंडळींनी आजच फॉलो करा या 8 सवयी

Marathi

भारतीय पुरुष मंडळींसाठी स्किन केअर टिप्स

बहुतांश भारतीय पुरुष मंडळी आपल्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात. अशातच त्वचेचे सौंदर्य बिघडल्याचे दिसते. हँडसम दिसण्यासाठी पुरुष मंडळींनी कोणत्या सवयी फॉलो कराव्यात जाणून घेऊया.

Image credits: instagram
Marathi

सनस्क्रिनचा वापर

घराबाहेर पडताना त्वचेला सनस्क्रिन लावावे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला नुकसान पोहोचले जाणार नाही.

Image credits: instagram
Marathi

दिवसातून दोनवेळा मॉइश्चराइजर लावा

हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी पुरुष मंडळींनी दिवसातून दोनवेळा मॉइश्चराइजर लावावे.

Image credits: instagram
Marathi

योग्य स्क्रबचा वापर

प्रत्येक पुरुष मंडळींचा स्किन टोन आणि टाइप वेगवेगळा असतो. अशातच त्वचेला सूट होणारा स्क्रब खरेदी करा. यामुळेही त्वचा ग्लो आणि चमकण्यास मदत होईल.

Image credits: instagram
Marathi

अत्याधिक मीठाचे सेवन करणे टाळा

अत्याधिक मीठाच्या सेवनाने चेहरा फुललेला दिसतो. यामुळे अन्नपदार्थात मीठाचा वापर कमी करा.

Image credits: Getty
Marathi

खूप पाणी प्या

हेल्दी स्किनसाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे त्वचेमधील विषाक्त पदार्थ बाहेर पडण्यासह त्वचा ग्लो होईल.

Image credits: Getty
Marathi

पुरेशी झोप

दररोज पुरेशी झोप घेतल्यानेही डोळ्यांखाली होणाऱ्या डार्कसर्कलची समस्या दूर राहिल. याशिवाय त्वचा हेल्दीही राहिल.

Image credits: Pinterest
Marathi

ताज्या हिरव्या भाज्यांचे सेवन

त्वचा हेल्दी राहण्यासाठी भरपूर फळ, सुकामेव्यासह ताज्या हिरव्या भाज्यांचेही सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

व्यायाम करा

दररोज थोडावेळ व्यायाम किंवा कोणतीही शारिरीक धावपळ करत नसलात तर त्वचेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. अशातच दिवसातून अर्धा तास तरी व्यायाम करावा.

Image credits: Freepik

ऑफिसात बॉसचे डोळे विस्फारलेले असतील, निवडा अनन्या पांडे C6 इयररिंग्स

अंड्याचे कवच वाया जात नाही, अशा प्रकारे बनवा अप्रतिम हस्तकला वस्तू

जान्हवी कपूरची हॉट अदा...Date Night साठी परफेक्ट 5 बॉडीकॉन ड्रेस

नणदची सासूबाई गाईल गुणगान!, Isha Malviya सारखी साडी नेसून दिसा सुंदर