Marathi

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य

Marathi

दह्याचे फायदे

दररोज एक कप वाटी दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे डाएटमध्ये याचा समावेश करावा.

Image credits: Getty
Marathi

दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

दह्याचे आरोग्यदायी फायदे असण्यासह यासोबत कोणत्या गोष्टींचे चुकूनही सेवन करू नये याबद्दल पुढे जाणून घेऊया.

Image credits: Social Media
Marathi

कांदा

दह्यासोबत कांद्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे उलटी किंवा पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.

Image credits: unsplash
Marathi

दूध

दूध आणि दही कधीच एकत्रित करुन खाऊ नये.

Image credits: Freepik
Marathi

तळलेले पदार्थ

दही आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे शौचास त्रास होऊ शकतो.

Image credits: Pinterest
Marathi

मासे

अपचन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनलसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी मासे आणि दह्याचे सेवन करणे टाळावे.

Image credits: facebook
Marathi

आंबट फळे

दह्यासोबत आंबट फळांचे सेवन करू नये.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओखळीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pinterest

शरीराची चरबी आठवड्याभरात होईल कमी, करा ही एक्सरसाइज

ऑफिसमध्ये घाला या 6 प्रिंटेड कॉटनच्या साड्या, चाहत्यांची लागेल रांग

ऑफिसमध्ये होळी पार्टी तर घाला पांढरा सूट, या आउटीफिटमध्ये दिसाल छान

Holi ला दिसा ग्लॅमरस क्वीन!, निवडा श्रीलीलासारखे फॅन्सी ब्लाउज डिझाइन