गाजर आणि बीटरूटमध्ये बीटा-कॅरोटीन (Beta-carotene) आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक त्वचेचा रंग सुधारतात आणि चेहऱ्यावर लगेच चमक आणतात.
ज्यूसमध्ये मूठभर पालक नक्की घाला. पालकातील लोह (Iron) आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या पेशी मजबूत करतात. यामुळे चेहरा निरोगी राहण्यास मदत होते.
डाळिंबामध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेचे वृद्धत्व (Anti-ageing) रोखतात आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर असते. यामुळे त्वचेतील कोलेजनचे (Collagen) उत्पादन वाढते आणि त्वचा मऊ तसेच चमकदार होते.
आलं शरीरातील रक्तप्रवाह सुधारते आणि विषारी घटक बाहेर काढण्यास (Detoxification) मदत करते. तर पुदिन्याची पाने चेहऱ्याला ताजेपणा आणि थंडावा देतात.
Bracelet Designs : हातांचे सौंदर्य वाढवणाऱ्या ब्रेसलेट डिझाईन्स; डेली वेअरसाठी आहेत बेस्ट
Squat Exercises : मजबूत पायांसाठी करा हे ८ प्रकारचे स्क्वाट्स!
Pigmentation Serums : चेहऱ्यावरील काळे डाग गायब करणारे बेस्ट सीरम!
Bracelet Designs : हातांचं सौंदर्य वाढवणाऱ्या खास ब्रेसलेट डिझाईन्स