आर्य चाणक्य यांच्या मते सकाळच्या वेळी ३ सवयी लावून घेणं आवश्यक असत. त्या सवयींमुळे आपलं आयुष्य बदलून जाऊ शकत.
आर्य चाणक्य यांनी सांगितलेल्या सवयींचे पालन केल्यास आपलं आयुष्य बदलून जाईल. त्या कोणत्या सवयी आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत.
आर्य चाणक्य यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठायला हवं. यशस्वी व्हायचं असेल तर डोळे उघडल्यानंतर लगेच अंथरून सोडायला हवं.
ब्रम्ह मुहूर्तावर एखादी व्यक्ती रोज उठत असेल तर तिने लगेच अंथरून सोडून आवरायला सुरुवात करावी. त्यानं सर्वात आधी अंघोळ करून टाकावी.
सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करून देव पूजा करावी. सकाळी देवाची पूजा केल्यावर चांगला दिवस जातो.