Marathi

उपवाशी पोटी जांभूळ खा

जांभळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
Marathi

पचनक्रिया सुधारते

फायबरयुक्त जांभूळ पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या दूर करते.
Marathi

अॅनिमिया दूर करते

जांभळातील जीवनसत्त्व सी आणि लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि अॅनिमिया दूर करते.
Marathi

मधुमेह नियंत्रित करते

कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि फायबरमुळे जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करते.
Marathi

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अँटीऑक्सिडंट्समुळे जांभूळ रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
Marathi

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

जीवनसत्त्वे सी आणि ए मुळे जांभूळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Marathi

वजन कमी करते

कमी कॅलरी आणि फायबरमुळे जांभूळ वजन कमी करण्यास मदत करते.
Marathi

त्वचेचे आरोग्य सुधारते

जांभूळ त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

सनदी अधिकारी, दिल्लीचे माजी CM अरविंद केजरीवाल यांचा मुलगा एवढा शिकलाय

हे आहेत जगातील 9 सर्वात विषारी विंचू, डंख मारला की समोर दिसेल यमराज

Youtuber ज्योती मल्होत्रा जगत होती अशी हायक्लास Lifestyle, बघा PHOTOS

राफेलपासून S-400 पर्यंत या शस्त्रांनी भारताने पाकिस्तानची केली धूळधाण