हर्षिता केजरीवाल या आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कन्या आहेत. दोन भावंडांमध्ये हर्षिता मोठ्या आहेत. त्या कमी प्रसिद्धी पसंत करतात.
नोकरीनंतर हर्षिता केजरीवाल यांनी आपल्या मित्र करण द्विवेदी यांच्यासोबत बेसिल हेल्थ ब्रँडची सुरुवात केली. आज बेसिल हेल्थ हेल्दी फूड प्रोडक्ट देणारा एक विश्वसनीय ब्रँड बनला आहे.