जयपूरच्या महाराणी गायत्री देवी त्यांच्या सौंदर्य आणि शालीनतेसाठी ओळखल्या जायच्या. वर्ष 1960 च्या दशकात व्होगने जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक म्हणून स्थान दिले होते.
बडोद्याच्या इंदिरा राजे सुंदर राजकुमारी आणि प्रख्यात समाजसेविका होत्या. कूचबिहारची महारणी असणाऱ्या इंदिरा राजे आपल्या सौंदर्यासाठी ओखळल्या जायच्या.
बडोद्याच्या सीता देवी "इंडियन वॉलिस सिम्पसन" म्हणून ओळखल्या जायच्या. सीता देवींनी बडोद्याचे महाराजा प्रताप सिंह गायकवार यांच्याशी लग्न केले होते.
कपूरथळाच्या राणी सीता देवी भारतातील सर्वात ग्लॅमरस राजघराण्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. फॅशम मॅगझिन व्होगमध्येही त्या झळकल्या होत्या.
हैदराबादच्या राजकुमारी निलोफर महिला हक्कांसाठी लढणाऱ्या होत्या.
राजकुमारी दिया कुमारी जयपूरच्या दिवंगत महाराजांची कन्या, ती तिच्या सौंदर्यासाठी, परोपकारासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा राजेशाही वारसा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखल्या जातात.
महाराणी पद्मिनी देवी जयपूरच्या महाराजा सवाई भवानी सिंह यांच्या पत्नी समाजातील योगदानासाठी ओळखल्या जायच्या.
राजकुमारी मृगांका सिंह जम्मू आणि काश्मीरमधील एक आधुनिक राजघराण्यातील आहेत. त्या त्यांच्या सौंदर्यासाठी आणि फॅशन व लक्झरी ब्रँडिंगमध्ये काम करण्यासाठी ओळखल्या जातात.
राणी भाग्यश्री कुमारी राजघरण्याचा वारसा पुढे चालवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायच्या.
Dummy Image
फार कमी जणांना महाराणी चंद्रकांता कुमारी यांच्याबद्दल माहिती आहे. सामाजिक कार्यात त्या सक्रिय होत्या.
Dummy Image