रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांच्यातील घटस्फोट हा भारतातील सर्वात महागडा ठरला आहे. यामध्ये घटस्फोटासाठी 8700 कोटींची रक्कम देण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि इंटीरियर डिझायनर सुझान खान यांनी 2014 मध्ये अंदाजे 380 कोटी रुपयांच्या तडजोडीने त्यांचे लग्न मोडले.
समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्यमध्ये- अंदाजे 200 कोटी रुपयांचा घटस्फोट झाला. यावेळी सामंथाने पोटगी नाकारली होती.
आमिर खानचे रीना दत्तासोबतचे पहिले लग्न1 16 वर्षांनंतर 2002 मध्ये संपुष्टात आले, ज्यामुळे त्याला सुमारे 50 कोटी रुपये पोटगी म्हणून मिळाले.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यामध्ये 14 कोटी रुपयांचा घटस्फोट झाला होता. यामध्ये बाँड आणि मालमत्तेचा समावेश होता.
मलायका अरोरा आणि अरबाज खानने लग्नाच्या दोन दशकानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यांच्यामध्ये 10-15 कोटींचा घटस्फोट झाल्याचा अंदाज आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंग वर्ष 2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यामध्ये घटस्फोट झाला. हा घटस्फोट सुमारे 5 कोटी रुपयांत झाल्याचे सांगितले जाते.
फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांच्यामध्ये घटस्फोट झाला असता यामध्ये बंगला आणि पोटगीचा समावेश होता.
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यामधील घटस्फोट नक्की रुपयांत झाला याची माहिती नाही. पण या दोघांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा झाली होती.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याचीही चर्चा झाली होती. याशिवाय या दोघांमध्ये किती रुपयांचा घटस्फोट झाला याची ठोस माहिती नाही.