Marathi

बिना मेकअपचे पतौडी कुटुंबातील सदस्य कसे दिसतात, फोटो पहा

Marathi

शर्मिला टागोर

आपण वरील फोटोत शर्मिला टागोर बिना मेकअपचे कसे दिसतात हे आपण पाहू शकता. त्या ६० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. 

Image credits: Social Media
Marathi

सोहा अली खान

सोहा अली खान या मेकअपशिवाय सुंदर दिसतात. सोशल मीडियामध्ये त्यांचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. 

Image credits: Social Media
Marathi

सैफ अली खान

सैफ अली खान त्यांचे फोटो कायमच बदलत असतात. ते बिना मेकअपचे कसे दिसतात आपण ते फोटोमध्ये पाहू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

करीना कपूर खान

करीना कपूर खान बिना मेकअपच्या कशा दिसतात ते फोटोमध्ये पाहू शकता. त्यांच्या डोळ्याखाली आलेले डार्क सर्कल आपण पाहू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

सोहा अली खान

सोहा अली खान या मेकअपशिवाय कशा दिसतात ते फोटोमध्ये दिसत आहे. त्यांनी कुणाल खेमू यांच्यासोबत लग्न केलं आहे. 

Image credits: Social Media

आकांक्षा पुरीचा हॉट लूक, वाईन रंगाच्या ड्रेसमध्ये दिली पोज

Most Expensive Celeb's Home: बॉलीवुडच्या सर्वात महागड्या घरांचा आढावा

करीना कपूरच्या ६ प्रेरणादायी लाइन्स

सैफ अली खान यांचे शिक्षण: कुठे झाले, कॉलेज, शाळा