'जीवन सुख आणि दुःखांनी भरलेले असते, मजबूत राहा आणि विश्वास ठेवा'. करीनाच्या या वाक्यावरून कळते की ती परिस्थितीचा खंबीरपणे सामना करते.
'मी माझ्या यशाला आणि अपयशाला कधीही गांभीर्याने घेत नाही. फक्त थांबायचे नाही, पुढे जायचे आहे या गोष्टीने फरक पडतो. जर मी पडले, तर उठून पुन्हा पुढे जाते.'
मला माझे काम स्वतः करायला आवडते आणि मी जे करते ते बरोबर असते.
वाढत्या वयातही स्वतःला फिट ठेवल्याने तुम्ही वृद्ध दिसणार नाही. मग कोणीही तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाही.
मी घर तोडणारी व्यक्ती नाही आणि मी कधीही असे करू शकत नाही.
मला असा पुरुष हवा जो मी माझ्याजवळ ठेवू शकेन. हे करीनाने सैफबद्दल म्हटले होते.