आशिया कप 2025 फोटो गॅलरी
पुरुषांच्या टी-20 आशिया कप 2025 मधील सर्वोत्तम फोटो पाहा. सामन्यांतील हायलाइट्स, रोमांचक क्षण, खेळाडूंचा आनंदोत्सव, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, सराव सत्रे आणि आणखी बरेच काही खास फोटो गॅलरीतून अनुभवायला मिळेल. यूएईतील या स्पर्धेची मजा घ्या थरारक एचडी छायाचित्रांमधून!