Top 10: जगातील ही १० शहरे रात्रीच्या वेळी दिसतात सर्वात सुंदर

Published : May 29, 2025, 10:18 PM IST

जगात अनेक सुंदर शहरं आहेत. काही उंच इमारतींसाठी तर काही स्वच्छता आणि पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये का रात्रीच्या वेळी कोणते शहरं सर्वात सुंदर दिसतात? चला जाणून घेऊया.

PREV
110
१०- ताइपे (Taipei)

लोकसंख्या - २८ लाख

देश - ताइवान

210
९- अबू धाबी (Abu Dhabi)

लोकसंख्या - १६ लाख

देश - संयुक्त अरब अमिरात

410
७- क्योटो (Kyoto)

लोकसंख्या - १५ लाख

देश - जापान

510
६- हिरोशिमा (Hiroshima)

लोकसंख्या - २१ लाख

देश - जापान

610
५- न्यूयॉर्क सिटी (New York City)

लोकसंख्या - १.९० कोटी

देश - अमेरिका

710
४- मस्कट

लोकसंख्या - १७ लाख

देश - ओमान

810
३- सिंगापूर सिटी

लोकसंख्या - ६० लाख

देश - सिंगापूर

910
२- टोक्यो

लोकसंख्या - ३.७० कोटी

देश - जापान

1010
१- दुबई

लोकसंख्या - ५० लाख

देश - संयुक्त अरब अमिरात

सोर्स - Travelbag

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories