Marathi

महिला पायात चांदीचे दागिने का घालतात, सोन्याचे का नाही घालत?

Marathi

सोने गुंतवणूक सर्वात चांगला पर्याय

सोने गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. त्यात दागिने, बिस्कीट आणि बॉण्ड स्वरूपात वापरत राहतात. त्यामुळं आपण सोन्यात गुंतवणूक करणं चांगलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

सोन्यात पैंजण का घालतात?

सोन्यात पैंजण अनेकजण घालत नाहीत, चांदीचं पैंजण घालण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. आपण सोन्यामध्ये पैंजणाची खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: Instagram
Marathi

सोने लक्ष्मीचं प्रतीक

सोने लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात असत. त्यामुळं ते कमरेखाली घालणं टाळलं जात असून आपण चांदीत हे डिझाईन बनवू शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

ज्योतिषमध्ये काय म्हणतात?

ज्योतिषमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सोने जर आपण पायात घातलं तर त्यामुळं नकारात्मक परिणाम होतात हे म्हटलं जात.

Image credits: Pinterest
Marathi

ग्रहदोषाची भीती

ग्रहदोषाची भीती आपण सोने घातल्यास गरिबी, राग आणि मानसिक त्रास वाढू शकतो. चांदीचे दागिने लोकप्रिय असल्याचं दिसून आलं आहे.

Image credits: Pinterest

Floral Curtains: घराला द्या फ्रेश आणि व्हायब्रेंट लूक, फ्लोरल पडद्यांनी बदला रूमचा अंदाज

Aesthetic Home Makeover: थोड्याशा कलाकारीने घर दिसेल सुंदर, करा हे 6 सोपे उपाय

Pochampalli Saree: लहान बाळासोबतही आरामात नेसा, दिसायला हेवी पण वजनाला हलकी पोचमपल्ली साडी

Silver Payal: तुमच्या २ वर्षांच्या मुलीसाठी ६ सुंदर आणि हलक्या पैंजण डिझाइन्स