Marathi

बाळाच्या हातात चांदीची वाजणार छुमछुम, सिल्व्हर कडा दिसायला आकर्षक

Marathi

हात पाय साठी घुंगरू बांगडी

छोट्या मुलांसाठी आपण हात पाय यासाठी घुंगरू आणि बांगडी डिझाईनची खरेदी करू शकता. पायासोबत हातात घातल्यावर हि डिझाईन आपण घालून सुंदरता वाढू शकतो.

Image credits: instagram
Marathi

घुंगरू बांगडी डिझाईन

१ ते ५ महिन्याच्या बाळासाठी घुंगरू बांगडी डिझाईन खरेदी करू शकता. आपण हातात आणि पायात घालून पाहू शकणार आहे. २००० रुपयांमध्ये आपण हे खरेदी करू शकणार आहे.

Image credits: instagram
Marathi

ब्लॅक बीड सिल्व्हर कडा

छोट्या बाळांना लवकर नजर लागत असते. ० ते २ मोती आणि घुंगरू यांमध्ये हे डिझाईन घालून पाहू शकणार आहेत. हे डिझाईन सोबर असून अडजस्टेबल घालून पाहणार आहे.

Image credits: instagram
Marathi

९२५ सिल्व्हर कडाची डिझाईन

आपल्याला घुंगराचा आवाज आवडत नसेल तर ९२५ सिल्व्हर बांगडी घालून पाहू शकता. हे घातल्यानंतर आपल्याला ते अतिशय वेगळ्या पद्धतीने सुंदर असं दिसणार आहे.

Image credits: instagram- hub_jewellery_darbar
Marathi

चंकी चार्म कडा डिझाईन

चंकी चार्म कडा डिझाईन दिसायला सुंदर दिसत असते. १० ग्रॅम चांदीमध्ये हि डिझाईन अतिशय आकर्षक दिसत असते. आपण हि डिझाईन १५०० रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहे.

Image credits: instagram- hub_jewellery_darbar

Silver Showpieces: कमी खर्चात घराला द्या नवाबांसारखा रॉयल लूक, खरेदी करा हे 6 शोपीस

Multipurpose Blouse: फॅशनचा दिसेल जलवा, एकाच साईजमध्ये पाहा ६ फॅन्सी ब्लाउज पीस

U Shape Earrings: गोल्ड स्टड्सचा नवा ट्रेंड, पाहा U-शेपमधील ७ बोहो चिक इअररिंग्स

Mirror Work Suit: तुमचा स्टाईल गेम वाढवा, प्रत्येक कार्यक्रमात मिळवा एलिगंट लूक