Marathi

५ मिनिटांत ५ व्यायाम करून ब्रा फॅट करा कमी, हे व्यायाम पहा करून

Marathi

महिलांमध्ये असते पाठीवरची चरबी

महिलांमध्ये पाठीवरची चरबी हि मोठ्या प्रमाणावर आलेली असते. पण हि चरबी कशी कमी करता येईल याकडे मात्र त्यांचं लक्ष नसते. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेउयात.

Image credits: social media
Marathi

चरबी जाळायला जीमला जायची नाही गरज

आपल्याला हि चरबी जाळायची असेल तर जिमला जायची कोणतीही आवश्यकता नाही. सकाळच्या वेळी आपण वेळ काढून व्यायाम करायला हवा, तो केल्यास आपल्या पाठीवरची चरबी लवकर कमी होते.

Image credits: pinterest
Marathi

कॅट काऊ व्यायाम पहा करून

आपण कॅट काऊ व्यायाम करून पाहायला हवा. तो केल्यास आपल्या पाठीवरची चरबी पटपट कमी व्हायला मदत होते. त्या व्यायामामुळे पाठीचे स्नायू लवचिक होतात आणि स्नायूंवर ताण येतो.

Image credits: instagram
Marathi

सुपरमॅन पोजचा व्यायाम करा

सुपरमॅन पोजचा व्यायाम करून पाहायला हवा, त्यामुळं आपल्या स्नायूंवर ताण येत असतो. आपण हा व्यायाम केल्यास आपल्या ब्रावर येणारे फॅट कमी होत चालते.

Image credits: social media
Marathi

कोब्रा प्रोज व्यायाम करून पहा

आपण कोब्रा प्रोज व्यायाम करून पाहायला हवा, त्यामुळं पाठीच्या स्नायूंवर ताण येत चालतो. त्या व्यायामामुळे ब्रावर येणारी चरबी वितळत चालते.

Image credits: instagram

Laal Moti Mangalsutra: विवाहित महिलांची नवी पसंती, लाल मोत्यांच्या मंगळसूत्राच्या 6 फॅन्सी डिझाइन्स

Diamond Ring Designs: 9KT सोन्यात खरेदी करा डायमंड रिंग, 10 हजारांत पाहा 7 बेस्ट डिझाइन्स!

Meenakari Bichiya: मॉडर्न नवरीसाठी ट्रेडिशनल टच, पाहा 7 सर्वात सुंदर मीनाकारी जोडवी डिझाइन्स

Bangle Designs: फक्त 250 रुपयांत गोल्ड प्लेटेड बांगड्या, रोजच्या वापरासाठी 7 शायनी डिझाइन्स