Marathi

घरी AC नसल्यास काळजी करण्याची नाही गरज, उन्हाळ्यात घर राहील थंड

Marathi

घरच्या घरी काय करता येईल?

उन्हाळ्यात एसी नसेल तर आपण घरगुती उपायांनी घराला थंड करू शकता. आपण यावेळी टिप्सचा अवलंब करून पाहू शकता. आपण घर थंड करण्यासाठी काय करू शकता ते जाणून घेऊयात.

Image credits: Getty
Marathi

थंड हवा करा तयार

आपण पंख्याच्या समोर बर्फ आणून ठेवा. पंख्याची हवा या बर्फाला लागून तुमच्यापर्यंत यायला थंड हवा लागेल. त्यामुळं आपण असा बर्फ तयार ठेवायला हवा.

Image credits: Getty
Marathi

तापमान लगेच कमी कस होत

तापमान लगेच कमी कस होत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पंख्याच्या जाळीवर समोर एखादा ओला सुटी कपडा त्यावर टाका. बाष्पीभवन झाल्यामुळं घरातील वातावरण थंड होत.

Image credits: Getty
Marathi

खिडक्या उघड्या ठेवा

आपण सर्वात आधी घराच्या खिडक्या उघड्या ठेवा, त्यानंतर पंखा अशा ठिकाणी लावा कि बाहेरची हवा आत येईल आणि आतली गरम हवा बाहेर जायला मदत होईल.

Image credits: Getty
Marathi

मीठ मिसळलेले पाणी गोठवून ठेवा

आपण सर्वात आधी मीठ मिसळलेले पाणी गोठवून ठेवायला हवं. यामुळे बराचवेळ थंड हवा राहायला मदत मिळते.

Image credits: Getty

ह्युंडाई कंपनीने गाडी आणली मार्केटमध्ये, टाटा कंपनीला बसणार फटका

Mangalsutra Designs: काळ्या-लाल मण्यांच्या मंगळसूत्राची लेटेस्ट स्टाइल, पाहा हे ६ सुंदर डिझाइन्स

Chandbali Designs: खडे, मोती आणि कुंदन वर्कच्या ६ सुंदर डिझाइन्स, पाहताच क्षणी प्रेमात पडाल!

Gold Bangle: जाड मनगटासाठी 2/6 साईजच्या 7 स्टायलिश सोन्याच्या बांगड्या, रोज वापरा तरी चमक नाही जाणार