Marathi

उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं, जाणून घ्या माहिती

Marathi

उन्हाळ्यात दूध होत लवकर खराब

उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढत असल्यामुळं दूध मोठ्या प्रमाणावर खराब होण्याची शक्यता असते. अशावेळेला काय करायला हवं त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोंत.

Image credits: Getty
Marathi

दूध लगेच उकळून घ्या

आपण दूध दुकानातून किंवा दुधवाल्याकडून आणल्यानंतर लगेच ते उकळून घ्या. नंतर ते खराब होण्याची शक्यता वाढत असते.

Image credits: Getty
Marathi

दूध खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं?

दूध खराब हवं नये म्हणून आपण त्यात चिमूटभर सोडा घालायला हवं. आपण असं केल्यावर दूध फाटण्याची शक्यता कमी होत असते.

Image credits: Getty
Marathi

गरम दूध ठेवू नका फ्रिजमध्ये

आपण गरम दूध हे कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका. ते ठेवल्यावर आपण ठेवलेलं दूध खराब होण्याची शक्यता असते. दूध रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवायला हवं.

Image credits: Getty
Marathi

तापमान स्थिर असलेल्या ठिकाणी दूध ठेवा

आपण तापमान स्थिर असलेल्या ठिकाणी दूध ठेवायला हवं. त्यामुळं ते खराब होण्याची शक्यता अतिशय कमी असते. रात्री एकदा दूध पूर्ण उकळून ते फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.

Image credits: Getty

२०० रुपयांमध्ये खरेदी करा काश्मिरी इअररिंग्स, घालून पहा या डिझाइन्स

Zircon Earrings: जिरकॉन स्टोनच्या 5 लेटेस्ट इअररिंग डिझाइन्स; हूप्स, स्टड्स आणि टॉप्समधून निवडा बेस्ट ऑप्शन

Cotton Short Kurti: फक्त 250 रुपयांत स्टायलिश शॉर्ट कॉटन कुर्ती, A-line मध्ये या डिझाइन्स पाहा

Mouni Roy Blouse: उंची कमी आहे? मौनी रॉयच्या 'या' 6 ब्लाउज डिझाइन्समुळे दिसाल उंच आणि स्टायलिश