हे सर्वात क्लासिक डिझाईन असून यामध्ये छोटे छोटे घुंगरू लावलेले असतात. हे डिझाईन एकदम हलकं असून आपल्याला घालायला एकदम सोपं पडतं.
Image credits: instagram- thangals_qatar
Marathi
१० सिल्वर घुंगरू कडा अँकलेट डिझाईन
आपण लहान मुलांसाठी 10 सिल्वर घुंगरू डिझाईन अंकलेट पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला नवीन नवीन डिझाईन पाहायला मिळतील.
Image credits: instagram-
Marathi
कटवर्क घुंगरू कडा सिल्वर पायल
आपण जर नवीन प्रकारच्या पायलच्या शोधात असाल तर आपल्याला कटवर्क घुंगरू काढा सिल्वर पायल हा सर्वात चांगला पर्याय आहे. यामधील बीड आणि घुंगराचे डिझाईन अतिशय आकर्षक असते.
Image credits: instagram- sugarlitejewels
Marathi
रुद्राक्ष सिल्वर कडा पायल
आपण आध्यात्मिक वातावरणात राहत असाल तर रुद्राक्ष सिल्वर कडा पायल हा सर्वात चांगला पर्याय आहे. रुद्राक्ष आपल्या बाळाचं रक्षण करत राहील.
Image credits: instagram- maduraithangamayil
Marathi
एडजेस्टेबल घुंगरू पायल
आपण ऍडजेस्टेबल घुंगरू पायल हा पर्याय निवडू शकता. आपल्या बाळाच्या पायानुसार चे ऍडजेस्ट करता येईल.
Image credits: instagram
Marathi
पीकॉक डिझाईन सिल्वर पायल
आपल्याला युनिक असा पर्याय हवा असेल तर आपण पीकॉक डिझाईन सिल्वर पायल निवडू शकता हे पायल घातल्यानंतर आपल्या बाळाचा पाय आकर्षक दिसेल.