Marathi

घरच्या वापरासाठी युनिक आणि सुंदर मंगळसूत्र डिझाइन्स, किंमत अतिशय माफक

Marathi

डेली वेअर मंगळसूत्र

आपण दररोजच्या वापरासाठी मंगळसूत्र बघत असाल तर डेली वेअर मंगळसूत्र हा सर्वात चांगला पर्याय आहे. हे मंगळसूत्र आपल्याला ऑफिस किंवा घरी कुठंही वापरता येईल असं आहे.

Image credits: PINTEREST
Marathi

नाजूक आणि आकर्षक मंगळसूत्र डिझाइन्स

आपण जनुक आणि आकर्षक मंगळसूत्र डिझाइन्स घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स सहजपणे मिळून जातील.

Image credits: PINTEREST
Marathi

गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र

आपण दररोजच्या वापरासाठी गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र घालून पाहू शकता. हे घरी आणि बाहेर अशा दोनही ठिकाणी वापरायला सर्वात चांगला पर्याय आहे.

Image credits: PINTEREST
Marathi

नावाचे मंगळसूत्र

आपण नावाचे मंगळसूत्र घेतल्यावर त्यामध्ये विविध डिझाइन्स मिळून जातात. दिसायला सुंदर आणि युनिक असं मंगळसूत्र आपल्या गळ्याला एक नवीन लूक द्यायला मदत करत.

Image credits: PINTEREST
Marathi

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

आपण मंगळसूत्रामध्ये फ्लोरल डिझाईन निवडू शकता. यामध्ये सोन्याच्या चाळींमध्ये काळे मनी आणि फुलांच्या आकाराचे पेंडंट आपल्याला सहजपणे खरेदी करता येईल.

Image credits: PINTEREST

नोज पीनच्या युनिक डिझाईन पाहून जाल हरखून, किंमत खिशाला परवडण्याजोगी

Square Hoop Earrings: गोल बाली नाही, मॉडर्न लूकसाठी निवडा स्क्वेअर हूपच्या फॅन्सी डिझाइन्स

Makeup Brush Cleaner: महागडे क्लिनर कशाला? मेकअप ब्रश चमकवण्यासाठी ट्राय करा हे 4 घरगुती हॅक्स

Butterfly Hair Clip: फक्त 100 रुपयांत खरेदी करा ट्रेंडी बटरफ्लाय क्लिप्स, मिळवा सुपर क्यूट लुक!