Marathi

गोल्ड हूप इअरिंग्स पहा घालून, दिसायला सुंदर आणि आकर्षक

Marathi

डायमंड हूप

या हूपमध्ये डायमंड लावण्यात आलेले असतात. डेली वेअरपासून पार्टी वेअरपर्यंत परफेक्ट कॉम्बिनेशन याच दिसून येत असत. आपण शक्य असेल तर १४ कॅरेटमध्ये हे आपण बनवू शकता.

Image credits: s.swarnakarandson
Marathi

फ्लावर हूप

आपण फ्लावर हूप खरेदी केल्यावर ते दिसायला सुंदर वाटत. त्यामध्ये खासकरून वेगवेगळ्या डिझाइन्स आपल्याला मिळून जातात. हे छोटे पण दिसायला आकर्षक डिझाईन छान वाटतात.

Image credits: Gemini and Others
Marathi

पर्ल हूप

आपण मॉडर्न लूकसाठी पर्ल हूप खरेदी करू शकणार आहेत. वेस्टर्न वेअरच्या सोबत ऑफिसमध्ये घालून जाऊ शकता.

Image credits: Gemini
Marathi

ट्विस्टेड गोल्ड हूप

आपण ट्विस्टेड गोल्ड हूप खरेदी करून ते घालून पाहू शकता. हे घातल्यानंतर अतिशय स्टाईलिश डिझाईनमध्ये दिसून येणार आहेत. डेली वेअरपासून ऑफिसपर्यंत आपण याला घालून पाहू शकणार आहेत.

Image credits: rhia.jewellers
Marathi

ट्रॅडिशनल हूप

आपण ट्रॅडिशनल हूप आपण घातल्यानंतर तो दिसायला अतिशय सुंदर आणि ट्रॅडिशनल दिसून येतो. हलके आणि स्टाईलिश डिझाईनचे हे हूप घातल्यानंतर लूक वेगळाच वाटून जाईल. 

Image credits: jewellerssharda's

5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण मेकअप, 6 टिप्सनी दिसाल अप्सरेसारखे सुंदर

सोनं-हिरे नाही, बहिणीला द्या हे मिनिमल पर्ल पेंडेंट, स्वस्तात मस्त अन् खुपच सुंदर

Summer Footwear : उन्हाळ्यासाठी चालण्याचा त्रास, महिलांसाठी हे 8 आरामदायी फुटवेअर्स

0.77gm मध्ये 7 गोल्ड हूप इअररिंग्स, नणंदेच्या पगफेऱ्यासाठी भेट