Marathi

Jio Recharge: जीओचा हा प्लॅन स्वस्त मिळणार, किंमत अतिशय कमी

Marathi

जिओ युजर्स

जिओ त्यांच्या ग्राहकांना कायमच चांगल्या ऑफर देत असते. त्यांचा ग्राहकवर्ग आता जास्त मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आपण त्यांनी नवीन काय ऑफर दिलीय त्याबद्दल जाणून घेऊयात.

Image credits: Gemini
Marathi

नवीन रिचार्ज प्लॅन

आपण कंपनीने दिलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आणखी एका खास प्लॅनचा समावेश करण्यात आला आह.

Image credits: Gemini
Marathi

रिचार्जची किंमत

आपण आता या रिचार्जची किंमत कंपनीने किती ठेवली आहे ते जाणून घेणार आहोत. याची किंमत ७९९ रुपये ठेवण्यात आली असून त्यावर अनेक भन्नाट ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.

Image credits: Gemini
Marathi

अनलिमिटेड कॉल

तुम्हाला या प्लॅनमध्ये ७९९मध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत असते. यामध्ये आपल्याला रोमिंगची सुविधा देण्यात आली आहे.

Image credits: Gemini
Marathi

एकूण दिवसांची वैधता

जियोचा हा प्लॅन रिचार्ज प्लॅन एकूण ८४ दिवसांचा असणार आहे. त्यासोबत तुम्हाला १२६ जीबी मिळणार आहे.

Image credits: Gemini

Mehndi Designs: परंपरा आणि स्टाइलचा परफेक्ट मिलाफ, ट्राय करा मोरक्कन मेहंदीच्या 7 खास डिझाइन्स

Lucknowi Kurtis: ट्राउझर सोडा, आता स्कर्टसोबत घाला लखनवी कुर्ती; उन्हाळ्यात मिळवा खास एलिगंट लूक

Cotton Blouse Designs: कॉटन साडीवरही दिसा ग्लॅमरस, हे ट्रेंडी ब्लाउज बदलतील तुमचा लुक!

Bugdi Earrings: 1 ग्रॅम सोन्यात मिळवा पारंपरिक आणि मॉडर्न बुगडी, पाहा लेटेस्ट डिझाइन्स