Marathi

लिनन, कॉटन ते शीअर... उन्हाळ्यासाठी निवडा हे व्हायब्रंट पडदे

Marathi

लिननचे पडदे (Linen Curtains)

उन्हाळ्यासाठी लिननचे पडदे सर्वोत्तम मानले जातात. हे फॅब्रिक वजनाला हलकं, आरामदायी आणि स्टायलिश असतं. ऑफ-व्हाइट किंवा पेस्टल रंगाचे लिनन पडदे खोलीला सॉफ्ट आणि क्लासी लूक देतात.

Image credits: chat GPT
Marathi

कॉटनचे पडदे (Cotton Curtains)

उन्हाळ्यात कॉटनचे पडदे सर्वात जास्त वापरले जातात, कारण त्यातून हवा सहज खेळती राहते. फ्लोरल, ब्लॉक प्रिंट किंवा हलक्या रंगांचे पडदे खोलीला एक फ्रेश आणि एनर्जेटिक लुक देतात.
Image credits: chat GPT
Marathi

शीअर पडदे (Sheer Curtains)

शीअर पडदे खूप हलके आणि पारदर्शक असतात. त्यामुळे, घरात नैसर्गिक प्रकाश छान येतो. लिव्हिंग रूम किंवा बाल्कनीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे खोली अधिक मॉडर्न आणि मोकळी वाटते.
Image credits: chat GPT
Marathi

लेअर पडद्यांची स्टाईल (Layer Curtain Style)

उन्हाळ्यात लेअर पडद्यांचा ट्रेंडही आहे. पारदर्शक (शीअर) पडद्यासोबत जाड फॅब्रिकचा पडदा लावला जातो. शीअर पडद्यामुळे घरात प्रकाश येतो आणि जाड पडद्याने प्रायव्हसी जपली जाते.

Image credits: chat GPT
Marathi

व्हायब्रंट रंगांचे पडदे

उन्हाळ्यात मिंट ग्रीन, फिकट निळा (ब्लू), लेमन यलो किंवा पीचसारखे लाईट पण व्हायब्रंट रंग खोलीला आकर्षक लुक देतात. हे रंग उन्हाळ्यातील वातावरण आणखी प्रसन्न करतात.
Image credits: chat GPT

Polki Earrings: साडी-सूटवर घाला पोल्की इअररिंग्स, लगेच मिळेल रॉयल टच

Meenakari Toe Ring: पायांना देतील रॉयल लूक, पाहा मीनाकारी जोडव्यांचे हे खास डिझाइन्स

Braid Hairstyles: 7 सोप्या स्टाईल्स पण मुलीला मिळेल एक वेगळा लूक...

Silver Jewellery: कमी खर्चात जबरदस्त स्टाईल! पाहा 925 सिल्व्हर बँगल-ब्रेसलेटचे खास डिझाइन्स