Marathi

विमान तिकीट बुक करण्याचे स्मार्ट मार्ग

आजकाल परदेशात फिरायला जाण्याचा ट्रेंड वाढलाय, पण तिकीटं खूप महाग झाली आहेत. मात्र, काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही स्वस्तात परदेशी फ्लाईटचं तिकीट बुक करू शकता.

Marathi

अगोदरच तिकीट बुक करा

प्रवासाच्या तारखेच्या 6 ते 8 आठवडे आधी तिकीट बुक केल्यास, ते स्वस्त मिळण्याची शक्यता जास्त असते.

Image credits: social media
Marathi

फ्लाईट प्राईस अलर्ट सुरू करा

ट्रॅव्हल वेबसाइट्सवर फ्लाईट प्राईस अलर्टचा ऑप्शन ऑन करा. यामुळे जेव्हा तिकिटांचे दर कमी होतील, तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल.

Image credits: freepik
Marathi

ऑफ-सीझनमध्ये प्रवास करा

सुट्ट्यांच्या दिवसात तिकीटं महाग असतात, त्यामुळे ऑफ-सीझनमध्ये प्रवास करा. या काळात विमान आणि हॉटेल दोन्ही स्वस्त मिळतात.

Image credits: freepik
Marathi

आठवड्याच्या मध्यात प्रवास करा

साधारणपणे सोमवार ते गुरुवारपर्यंत विमानाचे दर कमी असतात, तर वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी दर वाढतात.

Image credits: social media
Marathi

डिस्काउंट कूपन वापरा

क्रेडिट कार्ड किंवा ट्रॅव्हल ॲपचे रिवॉर्ड पॉइंट्स, डिस्काउंट कूपन किंवा कॅशबॅक ऑफर्स तुम्हाला स्वस्त तिकीट मिळवण्यासाठी मदत करू शकतात.

Image credits: iSTOCK
Marathi

वेगवेगळ्या वेबसाइट्सवर तपासा

नेहमी एकाच वेबसाइटवर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विमानाचे दर तपासून मगच बुकिंग करा.

Image credits: unsplush
Marathi

रात्रीची किंवा कनेक्टिंग फ्लाईट निवडा

थेट विमानाऐवजी रात्रीची किंवा कनेक्टिंग फ्लाईट निवडल्यास तिकिटाचा खर्च कमी होऊ शकतो.

Image credits: Getty
Marathi

Incognito मोडमध्ये सर्च करा

एकाच मार्गावर वारंवार सर्च केल्यास वेबसाइट तिकिटाची किंमत वाढवते. त्यामुळे, Incognito मोडमध्ये तिकीट सर्च करा.

Image credits: iSTOCK
Marathi

लाँग टर्म पॅकेज डील पाहा

काही एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल वेबसाइट्स आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पॅकेज डील देतात, ज्यात विमान आणि हॉटेलचा समावेश असतो. हे पॅकेज स्वस्त पडतात.

Image credits: iSTOCK

Silver Payal: छन-छन आवाज जाईल शेजारपर्यंत, नववधूंसाठी २५० ग्रॅमच्या घुंगरू पैंजण डिझाइन्स

Floral Co-ord Set: ऑफिसच्या होळी पार्टीत दिसा स्टायलिश! ट्राय करा हे 6 फ्लोरल को-ऑर्ड सेट्स

Gal Gadot Necklace: रॉकिंग आणि क्लासिक लूक हवाय?, इस्रायली अभिनेत्रीकडून घ्या 5 स्टनिंग नेकलेस आयडिया

Baby Anklets: १ ते ३ वर्षांच्या मुलींसाठी खास पैंजण, पाहा मणी आणि घुंगरांच्या सुंदर डिझाइन्स