Marathi

घरात करा तुरटीचे हे 5 सोपे उपाय, पैसा आणि आरोग्याची चिंता होईल दूर

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार तुरटीला खूप महत्त्व आहे. तुरटीचे काही सोपे उपाय केल्यास आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, नकारात्मक ऊर्जासारख्या अनेक त्रासांपासून सुटका मिळू शकते.

Marathi

Alum Remedies: तुरटीचे सोपे ज्योतिष उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, आयुष्यातील काही खास समस्या दूर करण्यासाठी तुरटीचे अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत. चला जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुरटीचे सोपे उपाय

घरात अनेक दिवसांपासून काहीतरी विचित्र घडत असेल आणि कारण कळत नसेल, तर एका काचेच्या वाटीत तुरटीचा खडा घराच्या कोपऱ्यात ठेवा. दर आठवड्याला हा खडा बदला. 

Image credits: social media
Marathi

आरोग्य सुधारण्यासाठी तुरटीचे सोपे उपाय

घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, तर तुरटीचा एक तुकडा हातात घेऊन त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळा आणि उलट्या दिशेने फेकून द्या. हा उपाय दर आठवड्याला करा.

Image credits: social media
Marathi

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी तुरटीचे उपाय

सतत पैशांची चणचण भासत असेल, पैसा येतो पण लगेच खर्च होत असेल, तर तुरटीचा एक छोटा तुकडा तुमच्या पर्समध्ये ठेवा. असं केल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील, आर्थिक अडचण दूर होईल.

Image credits: social media
Marathi

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचे उपाय

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, एका लाल कपड्यात तुरटीचा खडा बांधून ठेवा. आता ही पुरचुंडी तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा. यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

वाईट स्वप्नांपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचे उपाय

जर तुम्हाला खूप वाईट स्वप्नं पडत असतील आणि भीती वाटत असेल, तर तुरटीचा एक तुकडा उशीखाली ठेवा. यामुळे वाईट स्वप्नं पडणं बंद होईल. तुरटीचा उपाय करताना 'सीताराम' नामाचा जप अवश्य करा.

Image credits: Facebook

Flipkart Sale: iPhone 17 Pro Max झाला स्वस्त, ऑफर पाहून व्हाल चकित

Bengali Kurta: वटसावित्रीला भारी साडी नको? मग ट्राय करा हे एलिगेंट आणि क्लासी बंगाली कुर्ते

Patola Bangles: वट पूजेसाठी परफेक्ट मॅचिंग! साडीवर शोभून दिसतील 'या' 6 पटोला बांगड्या

Green Bangles: लाल-पिवळ्या साडीसोबत हिरव्या बांगड्यांची जादू, वट सावित्रीसाठी खास लूक!