Marathi

सॅमसंग कंपनीचा हा प्रीमियम फोन झाला स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क

Marathi

२५ हजारांचा मिळणार डिस्काउंट

सॅमसंग कंपनीचा फोन मार्केटमध्ये आणला आहे. हा फोन २५ हजारांनी स्वस्त होणार असून बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरमधून आपल्याला हा डिस्काउंट मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Image credits: Getty
Marathi

हा फोन किती रुपयांना खरेदी करता येणार?

हा फोन आपल्याला आता ९४,९९९ रुपयांना खरेदी करता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा फोन आपल्याला भरपूर डिस्काउंटमध्ये मिळत असून आपण तो खरेदी करायला हवा.

Image credits: Getty
Marathi

हा फोन अधिकृत वेबसाईटवर किती रुपयांना मिळणार?

हा फोन आपल्याला अधिकृत वेबसाईटवर १,१९,९९९ रुपयांना मिळणार आहे. या ऑफरचा फायदा आपण लवकर घेतला तर हा फोन आपल्याला जवळपास २५,००० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Image credits: Getty
Marathi

OnePlus 13s

ऍमेझॉन सेलमध्ये वनप्लस फोनवर सूट मिळणार आहे. अधिकृत वेबसाईटवर सध्या या फोनची किंमत ५१,९९९ रुपये मिळणार आहे. हा फोन या किंमतीत मिळणार आहे.

Image credits: Getty
Marathi

गेमसाठी सर्वात चांगला फोन

गेमसाठी हा फोन सर्वात चांगला असल्याचं सांगण्यात आलं आहे. जे मोबाईल गेम खेळतात त्यांच्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय असून कमी पैशांमध्ये उपलब्ध झाला आहे.

Image credits: Getty

Blouse Designs: उन्हाळ्यात स्टायलिश दिसा! पाहा 8 हटके बॅक नेक ब्लाउज डिझाइन्स

Silk Suit: मदर्स डे पार्टीत दिसा एकदम 'संतूर मॉम', ट्राय करा हे 7 स्टायलिश सिल्क सूट

Kathiyawadi Payal: काठियावाडी झांझर पायलच्या फॅन्सी डिझाइन्स, घुंगरांचा आवाज आणि पारंपरिक सौंदर्य!

DIY Jewellery: बटणांपासून तारेपर्यंत, घरातल्या वस्तूंपासून बनवा 6 सुंदर दागिने