तांदूळ धुतलेलं पाणी नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास त्वचेचा रंग सुधारतो. यामुळे चेहरा अधिक चमकदार आणि स्वच्छ दिसू लागतो.
तांदळाच्या पाण्यातील पोषक तत्त्वांमुळे त्वचेची जळजळ आणि खाज कमी होते. हे चेहऱ्याला आराम देण्यास मदत करते.
तांदळाच्या पाण्याचा सतत वापर केल्याने चेहऱ्यावरील लहान छिद्रं (pores) बंद होतात आणि त्वचा मुलायम होते.
तांदळाचं पाणी विशेषतः तेलकट त्वचा (oily skin) असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. हे सन टॅन कमी करण्यास मदत करते आणि चेहऱ्याला थंडावा देतं.
आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक (natural glow) येते.
Eye Health: नजर तेज करायचीय? मग आहारात नक्की सामील करा हे ७ पदार्थ
Skin Care: AC तुमच्या त्वचेचं नुकसान करतंय? ही लक्षणं वेळीच ओळखा
Summer Skincare: उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेताना 'या' चुका टाळा, नाहीतर त्वचा होईल खराब
Toilet Paper Holder: बाथरूम आणि बेडरूमसाठी 6 हटके आणि स्टायलिश होल्डर डिझाइन्स