Marathi

पार्टीत हवाय रॉयल लुक? राधिका मर्चंटच्या या 7 साड्या पाहा

अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चंट तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. एखाद्या पार्टीत रॉयल आणि सुंदर दिसायचं असेल, तर तिच्या या साड्यांवरून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.

Marathi

सिक्वेन्स वर्क हेवी साडी

१० एप्रिलला अनंत अंबानींचा वाढदिवस असतो. त्यांची पत्नी राधिका मर्चंट या सिक्वेन्स हेवी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ही साडी नाईट पार्टी, लग्नसमारंभात नेसल्यास गॉर्जिअस दिसाल.

Image credits: instagram
Marathi

व्हाइट शियरी ग्लिटरी साडी

क्यूट आणि एस्थेटिक लुकसाठी तुम्ही पार्टीमध्ये व्हाइट शियरी साडी निवडू शकता. राधिका मर्चंटने या शियरी साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज घालून प्रिन्सेस लुक फ्लॉन्ट केला आहे.

Image credits: Instagram
Marathi

ब्लॅक फ्लोरल प्रिंट साडी

कॉकटेल पार्टीसाठी राधिकाचा हा साडी लुक एकदम परफेक्ट आहे. या काळ्या रंगाच्या साडीच्या बॉर्डरवर आणि ब्लाउजवर सिल्व्हर फ्लोरल प्रिंट आहे. 

Image credits: instagram
Marathi

शियरी क्रीम कलरची साडी

राधिका मर्चंटची ही शियरी क्रीम कलरची साडी वजनाने खूप हलकी (लाइटवेट) आहे. अशा प्रकारची साडी उन्हाळ्यातील पार्टीसाठी (समर पार्टी) परफेक्ट आहे. 

Image credits: instagram
Marathi

ब्लॅक सिक्वेन्स साडी

तुम्हाला पार्टीत एलिगंट, बोल्ड लुक हवा असेल तर तुम्ही राधिकासारखी ही साडी, ब्लाउज निवडू शकता. काळ्या रंगाच्या सिक्वेन्स साडीसोबत अनंत अंबानींच्या पत्नीने कॉर्सेट ब्लाउज घातला आहे.

Image credits: instagram

Crochet Earrings: वजनाला हलके पण लुकला हेवी! उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत या 7 क्रोशिया इअररिंग्स

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला खरेदी करा देवघरासाठी 6 चांदीच्या वस्तू, घरात नांदेल सुख-समृद्धी

Cleaning Tips: किचन सिंकचे हट्टी डाग घालवा मिनिटांत; ५ सोपे घरगुती उपाय

Gold Earrings: नववधूंसाठी बेस्ट आहेत 10 ग्रॅममधील हेवी सुई धागा इअररिंग्स, पाहा 6 स्टायलिश डिझाइन्स