Marathi

हे ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर डिझाइन्स बदलतील तुमचा लुक

तुमच्या लिव्हिंग रूमला किंवा ऑफिसला एक नवा आणि मॉडर्न लुक द्यायचा आहे? तर मग हे ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर डिझाइन्स तुमच्यासाठीच आहेत. यामुळे तुमच्या भिंती अधिक आकर्षक दिसतील.
Marathi

ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर म्हणजे काय?

ॲबस्ट्रॅक्ट डिझाइन वॉलपेपरमध्ये रेषा, वर्तुळ, लहरी, भौमितिक आकार आणि रंग एकत्र करून एक क्रिएटिव्ह आर्ट तयार केलं जातं. यात कोणतीही एक निश्चित वस्तू नसते, तर ही एक मॉडर्न कला असते.
Image credits: Gemini AI
Marathi

युनिक ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर डिझाइन

तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम किंवा ऑफिससाठी वॉलपेपर शोधत असाल, तर असं युनिक ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर निवडू शकता. हा वॉलपेपर असला तरी तो दिसायला अगदी वुडन फिनिश देतो.
Image credits: pinterest
Marathi

मॉडर्न इंटिरियर वॉलपेपर

तुम्हाला तुमच्या भिंतीला एकदम मॉडर्न आणि युनिक लुक द्यायचा असेल, तर तुम्ही अशाप्रकारे 'वूमन करी कॅचर' ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर निवडू शकता.  

Image credits: pinterest
Marathi

रंगीत ॲबस्ट्रॅक्ट आर्ट वॉलपेपर

ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपरमध्ये लाईट, डार्क, पेस्टल आणि बोल्ड रंगांचे पर्याय मिळतात. तुम्ही ऑफिसच्या एखाद्या भिंतीवर अशाप्रकारे जांभळ्या रंगाच्या  

Image credits: pinterest
Marathi

भारतीय कलाकुसरीचं ॲबस्ट्रॅक्ट आर्ट

तुम्हाला भारतीय पारंपरिक कला आवडत असेल, तर तुमच्या भिंतीवर हा वॉलपेपर खूप सुंदर दिसेल. यामध्ये पेस्टल रंगांचा वापर करून 'मंडला आर्ट' साकारण्यात आलं आहे.
Image credits: Gemini AI
Marathi

मेंटेनन्स-फ्री ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर

ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर वॉशेबल आणि टिकाऊ असतात, त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स कमी असतो. भिंतीच्या मधल्या भागावर अशा प्रकारचं पानांच्या डिझाइनचं ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर निवडू शकता.

Image credits: pinterest
Marathi

कलरफुल ॲबस्ट्रॅक्ट वॉलपेपर

घराला मॉडर्न लुक देण्यासाठी असे वॉलपेपर एक परफेक्ट निवड आहे. यात जास्त काही डिझाइन न करता, डार्क ते लाईट ब्लू आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये झिग-झॅग पॅटर्न दिला आहे.
Image credits: Gemini AI

Cotton Kurti: १४+ वयाच्या मुली दिसतील एकदम भारी, उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या ७ शॉर्ट कॉटन कुर्ती

DIY Pen Holder: स्टीलच्या डब्यापासून आईस्क्रीमच्या काड्यांपर्यंत, मुलांसाठी बनवा क्रिएटिव्ह पेन होल्डर

DIY Planter : जुन्या PVC पाईप्सपासून बनवा सुंदर गार्डन प्लांटर

Girls Room Wallpaper: तुमच्या परीच्या खोलीला बनवा ड्रीम वर्ल्ड, हे 7 वॉलपेपर देतील मॅजिक लूक