Marathi

नथणीच्या आकर्षक डिझाईन पाहून जाल हरखून, लिमिटेड आणि आकर्षक स्टाईल

Marathi

झुलणारी नथनी

आपल्याला कमी पैशात आकर्षक अशी नथनी हवी असेल तर आपण झुलणारी नथनी खरेदी करू शकता. ती दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक वाटते.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन बीड नथनी

गोल्डन बीडच्या नाजूक कामासोबत दिसणारी नथनी आकर्षक वाटते. डबल लेअरमध्ये याची डिझाईन आकर्षक दिसते.

Image credits: Instagram
Marathi

ट्विस्टेड नोजपिन

ट्विस्टेड नोजपिन हा नवीन ट्रेंड असला तरी तो दिसायला सुंदर वाटतो. आपण हे घातल्यावर आपला पूर्ण लूक बदलून जाईल.

Image credits: Instagram
Marathi

बर्ड्स फ्लोरल नोजपिन

आपण बर्ड्स फ्लोरल नोजपिन घातल्यावर फुलांच्या डिझाईनमधील आकर्षक डिझाईन मिळते. आपण ते खरेदी करून घालायला हवं.

Image credits: Instagram

Office Wear Jewellery: ना अडकणार, ना निघणार; ऑफिससाठी परफेक्ट आहेत जोडव्यांच्या 'या' 7 न्यू डिझाइन्स

Gold Earrings: एकाच दरात दोन काम! बनवा लटकन चेनसोबत स्टड इअररिंग्जच्या खास डिझाइन्स

चेन लटकन इअरिंग घालून करा हवा, डिझाईनच अशी की...

मंगळसूत्राची हि डिझाईन करून पहा ट्राय, पाहूनच म्हणाल वाह सुंदर