Marathi

मुलीसाठी 0.5gm सोन्याच्या रिंगा, नवरात्रीत सोन्याची चमक

चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण मुलींचे कान टोचतात. अशावेळी तिच्यासाठी अर्धा ग्रॅम सोन्यातील सुंदर कानातले तुम्ही घेऊ शकता. काही खास डिझाइन्स पाहूयात.

Marathi

रोप हूप (Rope Hoop)

ही रोप हूप डिझाइन मुलीच्या कानात खूप सुंदर दिसेल. तुम्ही 0.5 ग्रॅम सोन्यामध्ये अशा प्रकारच्या सुंदर रिंगा खरेदी करू शकता. रोजच्या वापरासाठी ही एक परफेक्ट डिझाइन आहे.
Image credits: instagram
Marathi

डायमंड हूप (Diamond Hoop)

तुमचं बजेट जास्त असेल, तर तुम्ही डायमंड लावलेली हूप इअररिंग खरेदी करू शकता. यामुळे कानांना एक वेगळीच चमक येते. मुलगी मोठी होईपर्यंत ही डिझाइन तिच्या चेहऱ्यावर सुंदर दिसेल.
Image credits: claris_jewels
Marathi

बीड्स चार्म हूप (Beads Charm Hoop)

लहान मुलींच्या कानात अशा प्रकारची बीड्स हूप खूपच गॉर्जियस दिसते. रोजच्या वापरासाठी ही देखील एक उत्तम डिझाइन आहे. तुम्ही 18 आणि 22 कॅरेट सोन्यामध्ये हे बनवून घेऊ शकता.
Image credits: etsy
Marathi

बारीक कटिंग गोल्ड हूप

या गोल्ड हूपच्या डिझाइनवर बारीक कटिंग केली आहे. पारंपरिक कपड्यांवर अशा प्रकारच्या रिंगा एक खास एस्थेटिक लूक देतात.
Image credits: pinterest
Marathi

लीफ कटिंग हूप इअररिंग्स

आजकाल पानांच्या आकाराच्या (लीफ कटिंग) हूप इअररिंग्स ट्रेंडमध्ये आहेत. या रिंगांच्या चारही बाजूंना पानांची डिझाइन बनवलेली आहे, ज्यामुळे ती खूप युनिक दिसते.

Image credits: pinterest
Marathi

प्लेन हूप इअररिंग्स

जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या कानात थोडा हेवी लूक द्यायचा असेल, तर प्लेन हूप इअररिंग्स खरेदी करा. 20 हजारांच्या आत तुम्हाला या पॅटर्नमध्ये अनेक डिझाइन्स मिळतील.
Image credits: uncommonjames

Coin Earrings: लांब चेहऱ्यावर दिसा स्टायलिश, ट्राय करा हे 6 कॉइन इअररिंग्स

Hina Khan Saree: ईदसाठी दिसाल इतक्या सुंदर की आई लावेल काळा टिळा! बघा हिना खानच्या 7 साडी डिझाइन्स

Silver Chain for Baby: लहान मुलांसाठी क्युट आणि प्युअर 925 चांदीची चेन, चमक टिकेल वर्षानुवर्षे

Green Stone Pendant: तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये सामील करा ग्रीन स्टोन पेंडेंटच्या 'या' 6 डिझाइन्स