Marathi

नवविवाहित महिलांसाठी खास! कुंदन मंगळसूत्राचे लेटेस्ट डिझाइन्स

Marathi

फ्लोरल कुंदन मंगळसूत्र

आपण नवीन आणि युनिक डिझाई शोधत असाल तर फ्लोरल कुंदन मंगळसूत्र हा पर्याय सर्वात बेस्ट आहे. यामध्ये छोटे छोटे स्टोन आणि गोल्ड फिनिश काम केलेलं असत. त्यामुळं लूक पूर्णपणे बदलून जातो.

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर मंगळसूत्र

डबल चैनचे मंगळसूत्र आता सध्याच्या काळात ट्रेण्डिंगमध्ये आहे. या डिझाईनमुळं गळा पूर्ण भरून गेल्यासारखा दिसतो. लग्न किंवा पार्टीच्या वेळेला आपण हे घालून पाहू शकता.

Image credits: pinterest
Marathi

मिनिमल डिझाइनची वाढती क्रेझ

आजकाल अनेक महिला हलकं आणि रोज वापरता येईल असं मंगळसूत्र पसंत करतात. छोट्या कुंदन पेंडंटसोबत कमी काळे मणी असलेली डिझाइन्स ऑफिस किंवा डेली वेअरसाठी उत्तम मानली जात आहेत. 

Image credits: pinterest
Marathi

काळ्या मण्यांना धार्मिक महत्त्व

मंगळसूत्रातील काळे मणी वाईट नजरेपासून संरक्षण करतात, अशी पारंपरिक श्रद्धा आहे. तसेच हे वैवाहिक आयुष्यात सुख, शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्याचं प्रतीक मानलं जातं.

Image credits: pinterest
Marathi

ठुशी आणि लॉन्ग नेकलेस डिझाइन्सही ट्रेंडमध्ये

महाराष्ट्रीयन महिलांमध्ये ठुशी स्टाईल मंगळसूत्र आणि लॉन्ग ब्लॅक बीड्स नेकलेसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. 

Image credits: pinterest

Bakrid Fashion: ईदचा थाट आणि ब्लॅकचा क्लास, बकरीदसाठी ट्राय करा हे 7 सिंपल आऊटफिट्स

Kundan Mangalsutra: लग्नानंतर सौभाग्याची शान वाढवेल, पाहा कुंदन मंगळसूत्राचे 6 सुंदर डिझाइन्स

1 Gram Gold: फक्त 1 ग्रॅममध्ये मिळवा रिच लूक, पाहा 7 फॅन्सी गोल्ड रिंग डिझाइन्स

Gujarati Sarees: बंधनी ते पटोला, नववधूसाठी खास 6 प्रकारच्या गुजराती साड्या