येथे IQ चे ८ प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे देऊन तुम्ही तुमची विचारसरणी, गणित कोडी, मेंदूला आव्हान देणारी कोडी, रक्तसंबंध प्रश्न सोडवण्याची क्षमता तपासू शकता.
जर सर्व गुलाबी फुले लाल असतील आणि सर्व लाल फुले पिवळी असतील, तर गुलाबी फुले कोणत्या रंगाची असतील?
A) पिवळी
B) गुलाबी
C) लाल
D) हिरवी
१ उत्तर: A) पिवळी
२ उत्तर: A) वेळ
३ उत्तर: A) हवा
४ उत्तर: B) रबर बँड
५ उत्तर: C) ४(x - ७)
६ उत्तर: A) ३६
७ उत्तर: A) १.५ तास
८ उत्तर: C) आजी