Marathi

आयफोन 16

विजय सेल्सने आयफोन 16 वर मोठी सूट जाहीर केली असून, हा फोन आता मोठ्या डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Marathi

64,900 रुपये

विजय सेल्सवर आयफोन 16 मॉडेलची किंमत 64,900 रुपये लिस्ट करण्यात आली आहे.

Image credits: Getty
Marathi

बँक ऑफर

यावर 3,500 रुपयांपर्यंतची बँक ऑफर मिळत आहे. त्यामुळे आयफोन 16 ची प्रभावी किंमत 61,400 रुपयांपर्यंत खाली येते.

Image credits: Getty
Marathi

आणखी स्वस्त करा

तुमच्याकडे जुना फोन असेल, तर तो एक्सचेंज करून तुम्ही आयफोन 16 आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Image credits: Getty
Marathi

फीचर्स

या फोनमध्ये A18 चिप, 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले, 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेलं पॅनल, 48MP चा मुख्य कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे.

Image credits: Getty
Marathi

चार्जिंग

फोनमध्ये चार्जिंगसाठी यूएसबी-सी पोर्ट आणि मॅगसेफ सपोर्ट दिला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हा फोन एक दिवस आरामात चालतो.

Image credits: Getty

High Heels: वॉर्डरोबमध्ये ठेवा या 6 हाय हिल्स, ऑफिसमध्ये दिसेल Top Notch लूक

Gold Anklets: माहेरची शान वाढवतील सोन्याचे पैंजण, मुलीला द्या 916 गोल्ड पॉलिशचे हे खास डिझाइन्स

Sanjana Ganesan: महिला दिनी दिसा कॉन्फिडन्ट! ट्राय करा बुमराहच्या पत्नीसारखे हे 6 स्टायलिश ड्रेस

Iftar Hairstyles: इफ्तार पार्टीत दिसा फुलांसारखं सुंदर, ट्राय करा या खास फ्लॉवर हेअरस्टाईल्स