Marathi

२० रुपयांचा बॅलन्स चालू ठेवणार तुमचं सिम, ट्रायचा नियम घ्या माहित करून

Marathi

जिओ नंबरवर मिळणार नवीन ऑफर्स

मोबाईल नंबरवर आपल्याला आता जिओ नंबरवर आपल्याला अनेक ऑफर्स मिळणार आहेत. त्या ऑफर्सचा फायदा आपल्याला मिळवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊयात.

Image credits: stockPhoto
Marathi

कीतीचा मिळणार रिचार्ज

आता रिचार्ज हा ट्रायच्या नियमानुसार आपण मारू शकणार आहेत. आपण जर आपल्याकडं असणारे सिम आपल्याला चालू ठेवायचं असेल तर एक ट्रिक आपण वापरून पाहू शकणार आहेत.

Image credits: Our own
Marathi

ट्रिकचा कसा करायचा वापर?

आपण या ट्रिकचा वापर करण्यासाठी एक पद्धत करू शकणार आहेत. आपण आपला नंबर बंद होऊ नये म्हणून एका ट्रिकचा वापर करून पाहू शकणार आहेत. 

Image credits: Our own
Marathi

आपल्या खात्यात किती रुपयांचा बॅलन्स असायला हवा?

आपल्या खात्यामध्ये कमीतकमी २० रुपयांचा बॅलन्स असल्यास आपलं खात सुरु राहू शकत. ९० दिवस झाल्यानंतर २० रुपयांचा बॅलन्स संपल्यावर आपलं खात सुरु राहू शकणार आहे.

Image credits: stockPhoto
Marathi

नंबर बंद झाल्यावर काय करायला हवं?

आपला मोबाईलमधील सिम कार्ड जर बंद झालं तर आपण १५ दिवसांच्या आतमध्ये क्लेम करू शकता. आपल्याला यासाठी २० रुपयांचा बॅलन्स त्या कार्डवर मारावा लागणार आहे.

Image credits: stockPhoto

Slit Cut Kurti: उन्हाळ्यात स्टाईलशी नो कॉम्प्रमाइज, फक्त ₹500 मध्ये ट्राय करा स्लिट कट फॅशन

Kerala Cotton Saree: स्कूल टीचर्ससाठी बेस्ट आहेत या कॉटन साड्या, पाहा 8 सुंदर डिझाइन्स

Terracotta Decor: या 5 वस्तूंनी बेडरूम-लिव्हिंग रूमला द्या लक्झरी लुक

Finger Mehndi Design: वटसावित्रीसाठी बोटांवर काढा सुंदर मेहंदी, दिसाल एकदम स्टायलिश!