Marathi

अक्षय तृतीयेला सोनं करा खरेदी, खरं सोनं कसं ओळखायचं?

Marathi

अक्षय तृतीयेचे महत्व मोठं

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे महत्व सर्वात मोठं आहे. या दिवशी खरेदी केल्यास आपल्या संपत्तीत वाढ होत असते. या वर्षी १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे.

Image credits: pinterest
Marathi

किती टक्के सोन कस आहे ते ओळखायला हवं?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आणखी एका गोष्टीकडे आपण सोन तपासून पाहायला हवं. 22k916 म्हणजे संबंधित दागिन्यात 91.6 टक्के सोने आहे. 18k750 म्हणजे दागिन्यात 75 टक्के सोने आहे.

Image credits: pinterest
Marathi

एचयूआयडी नंबर

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एचयूआयडी नंबर. हा एकूण 6 अंकी क्रमांक असतो. प्रत्येक दागिन्यासाठी हा अंक वेगळा असतो.

Image credits: pinterest
Marathi

मॅग्नेट टेस्टच्या मदतीने ओळखा खर सोनं

आजच्या डिजिटलच्या युगात सोन्याची तपासणी करणं सर्वात सोपं झालं आहे. सरकारचे एक बीआयएस केअर हे अॅप आहे. हे अॅप डाऊनलोड करून तुम्ही एखाद्या दागिन्याची शुद्धता तपासू शकता.

Image credits: Instagram
Marathi

मॅग्नेट टेस्ट काय असते?

मॅग्नेट टेस्ट पर्याय हा मॅग्नेट टेस्ट आहे. खरं सोनं लोहचुंबकाला चिपकत नाही. त्यामुळे खऱ्या सोन्याची तपासणी तुम्ही मॅग्नेट टेस्टच्या माध्यमातूनही करू शकता.

Image credits: pinterest

युनिक शेपमध्ये खरेदी करा या बांगड्या, डिझाईन पाहून जाल हरखून

Ladder Earrings: शिडीच्या डिझाइनचे कानातले घालून दिसा स्टायलिश, पाहा हटके डिझाइन्स

Gold Earrings: फक्त 2 ग्रॅममध्ये बनवा हे क्लासिक कानातले, नववधूंसाठी बेस्ट आहेत या डिझाइन्स

Ready To Wear Saree: सकाळच्या घाईत साडी नेसायचा कंटाळा? शिक्षकांसाठी खास 7 रेडी-टू-वेअर साड्या