Marathi

मेंदू तल्लख ठेवतील फायबरने भरपूर असलेले 'हे' 6 पदार्थ

आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं केवळ पोटासाठीच नाही, तर मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया अशाच 6 पदार्थांबद्दल.

Marathi

रासबेरी

रासबेरीचं नियमित सेवन केल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते.

Image credits: Pixabay
Marathi

पेरू

पेरू आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाचं पोषण करतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पेरू खाणं फायदेशीर ठरतं.
Image credits: Getty
Marathi

रताळं

मेंदूच्या आरोग्यासाठी रताळं खाणं सर्वोत्तम मानलं जातं. यामुळे चिंता कमी होते आणि स्मरणशक्ती वाढण्यासही मदत मिळते.
Image credits: pexels
Marathi

ओट्स

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचा विरघळणारा फायबर असतो. ओट्समधील हा विरघळणारा फायबर हृदयरोगाचा धोका कमी करतो.
Image credits: Getty
Marathi

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते.
Image credits: Getty
Marathi

बदाम

बदामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक मेंदूसाठी फायदेशीर आहेत.
Image credits: Getty

Jewellery: फुलांच्या डिझाइनचे हे पैंजण वाढवतील पायांचं सौंदर्य...

Gold Nose Pin: फक्त 0.5 ग्रॅम सोन्यात बनवा 6 सुंदर मोत्यांच्या नथ आणि पिन्स, सुनेला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन

Silver Bracelet: या शानदार डिझाइन्समुळे प्रत्येक आऊटफिटला मिळेल ग्लॅमरस लुक

Ghungroo Bangles: चिमुकल्या हातांसाठी चांदीचे घुंगरू कडे, पाहा 7 सुंदर डिझाइन्स