पत्नीला गिफ्ट करा झुमका बाळी, डिझाईन पाहून जाल हरखून
Utility News Apr 25 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini ai
Marathi
स्कायर शेप लटकन बाळी झुमका
स्कायर शेप लटकन बाळी झुमका घातल्यानंतर आपल्याला दिसायला ते सुंदर दिसून येईल. आपण गर्लफ्रेंडला हे झुमका गिफ्ट करून आपण घालून पाहू शकता.
Image credits: Jewelemarket
Marathi
बॉल लटकन गोल्ड बाळी झुमका
आपण छोटे इअरिंग्स बॉल लटकन घातल्यानंतर बाळी झुमका ३ ते ४ ग्रॅम आपण घालून पाहू शकता. आपण हे चेहऱ्यावर घातल्यानंतर ते सुंदर दिसून येईल.
Image credits: azafashions Instagram
Marathi
स्मॉल हूप झुमका लूप
आपण स्मॉल हूप झुमका लूप घालून पाहू शकता, हे घातल्यानंतर चेहऱ्याचा लूक पूर्णपणे बदलून जातो. आपण ३ ग्रॅम डिझाईनमध्ये स्मॉल हूप झुमका लूप बनवू शकणार आहेत.
Image credits: pinterest
Marathi
बेल डिझाईन बाळी झुमका
आपण बेल डिझाईन बाळी झुमका घालून पाहिल्यानंतर त्यावरचा लूक एकदम बदलून जाणार आहे. आपण हेवी डिझाईनमध्ये बेल डिझाईन बाळी झुमका घालून पहा.
Image credits: pinterest
Marathi
मिनिमल लूक बाळी झुमका
मिनिमल लूक बाळी झुमका हलके घालून पाहू शकता. आपण लटकन स्वरूपात घातल्यावर ते सुंदर दिसणार आहे.
Image credits: chat gpt and others
Marathi
फ्लोरल डिझाईन बाळी झुमका
फ्लोरल डिझाईन बाळी झुमका छोटे फुल डिझाईनमध्ये बनवू शकणार आहे, जो इअरिंग्स फ्रेश लूकमध्ये दिसणार आहे.