Marathi

फक्त 200 रुपयांत परदेश प्रवासाचा आनंद

परदेशात फिरायचं स्वप्न पाहताय? पण बजेटमुळे प्लॅन पुढे ढकलत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. काही देशांमध्ये तुम्ही कमी पैशातही फिरू शकता.
Marathi

व्हिएतनाम

व्हिएतनाममध्ये भारतीय 1 रुपयाची किंमत 291.25 व्हिएतनामी डोंग आहे. त्यामुळे तुमच्या खिशात 200-500 रुपये असले तरी तुम्ही व्हिएतनाममध्ये आरामात फिरू शकता.
Image credits: AI Meta
Marathi

इंडोनेशिया

सुंदर इंडोनेशियामध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत 186.91 इंडोनेशियन रुपिया होते. इथे जाताना तुमच्याकडे 1000-2000 रुपये असले, तरी तुम्ही संपूर्ण टूर एन्जॉय करू शकता.
Image credits: AI Meta
Marathi

उझबेकिस्तान

उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक इमारती पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. इथे आपल्या 1 रुपयाची किंमत 134.18 उझबेकिस्तानी सोम होते. त्यामुळे कमी पैशात तुम्ही इथे फिरू शकता.
Image credits: AI Meta
Marathi

कंबोडिया

प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंबोडियामध्ये 1 रुपयाची किंमत 50.05 कंबोडियन रिएल आहे. त्यामुळे इथे फिरताना तुम्हाला जास्त खर्च येणार नाही.
Image credits: AI Meta
Marathi

टांझानिया

तुम्हाला वाइल्डलाइफ सफारीची आवड असेल, तर टांझानियाला नक्की भेट द्या. इथे 1 रुपयाची किंमत 27.66 टांझानियन शिलिंग इतकी आहे.
Image credits: AI Meta
Marathi

पॅराग्वे

गर्दीपासून दूर शांत ठिकाणी जायचे असेल, तर पॅराग्वे हा एक उत्तम पर्याय आहे. कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी हा देश एकदम परफेक्ट आहे.
Image credits: AI Meta

Bugdi Earrings: 1 ग्रॅम सोन्यात मिळवा महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा परफेक्ट कॉम्बो!

Kashmiri Earrings: लग्नसराईत मिळवा रॉयल लूक, ट्राय करा हे काश्मिरी लाँग चेन इअररिंग्स

Pink Pajeb: चांदीच्या पैंजणांना द्या गुलाबी ट्विस्ट, खरेदी करा स्टोन वर्क असलेल्या लेटेस्ट डिझाइन्स

Sweat Leather Sofa: सॉफ्ट टचसोबत मिळवा लक्झरी लुक, घरात आणा या स्टायलिश सोफा डिझाइन्स