उन्हाळ्याच्या सुट्टीत स्टाईल आणि कम्फर्ट यांचा मेळ साधायचा असेल, तर शॉर्ट स्कर्ट्स हा एक उत्तम पर्याय आहे. इथे 10 अशी डिझाइन्स जी तुमचा समर वॉर्डरोब फ्रेश, ट्रेंडी, क्लासी बनवतील.
डेनिम मिनी स्कर्ट तुम्ही फॉर्मल पांढऱ्या शर्टसोबत, बेसिक टी-शर्ट किंवा बॉडीसूटसोबत घालू शकता. यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्ट आणि कॅज्युअल-फॉर्मल मिक्स लूक मिळतो.
प्लीटेड स्कर्ट्सचं वैशिष्ट्य म्हणजे ते प्लेफुल आणि सोफिस्टिकेटेड दोन्ही दिसतात. तुम्हाला समर व्हेकेशनमध्ये स्मार्ट लूक हवा असेल, तर प्लीटेड स्कर्ट वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा.
रॅप स्कर्ट्स वजनाला हलके, हवेशीर आणि खूप आरामदायक असतात. उन्हाळ्यातील कॅम्प ट्रिप, बीच आऊटिंग आणि ब्रंच डेट्ससाठी ही फ्रिल डिझाइन परफेक्ट आहे. हा स्कर्ट तुम्हाला कॅज्युअल लूक देतो.
A-लाइन स्कर्ट प्रत्येक बॉडी शेपवर छान दिसतो. समर व्हेकेशनमध्ये तुम्ही तो फॉर्मल शर्ट, टक-इन टॉपसोबत घालू शकता. लिनन, कॉटनसारख्या हलक्या फॅब्रिकमध्ये घेतल्यास दिवसभर आराम मिळतो.
हाय-वेस्ट स्कर्ट्समुळे पाय उंच दिसतात, फिटिंग अधिक स्ट्रक्चर्ड वाटतं. बेल्टेड स्टाईलमुळे त्याला एक एक्स्ट्रा डेफिनेशन मिळतं. हा स्कर्ट तुम्ही सॉलिड शर्ट, फिटेड टॉपसोबत घालू शकता.
Vastu Tips: 1 ग्लास पाण्याचा सोपा उपाय, रातोरात बदलू शकतं तुमचं नशीब
One Gram Gold Locket: कमी बजेटमध्ये हवीये क्लासी स्टाईल? 1 ग्रॅम सोन्यात पाहा 7 सुंदर पेंडेंट-लॉकेट डिझाइन्स
Mini Purse: ब्रँडेड हँडबॅगसारखा फिल देतील या 7 मिनी पर्स, लगेच खरेदी करा!
Turquoise Earrings: माणिक-पुष्कराज सोडा, मुलीसाठी निवडा हे ट्रेंडी ब्लू स्टोन इअररिंग्स