Marathi

दीपिका पादुकोणकडून घ्या स्टायलिंग टिप्स

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. प्रेग्नन्सीनंतर स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही तिच्या या लूक्समधून प्रेरणा घेऊ शकता.
Marathi

सिंपल फर्शी पटियाला सूट

आई झाल्यानंतर साडी नेसणं थोडं अवघड वाटू शकतं. अशावेळी दीपिका पादुकोणसारखा फर्शी पटियाला सूट ट्राय करा. हा सूट प्लेन डिझाइन आणि गळाबंद नेकलाइनचा आहे. यावर मोठे झुमके घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

ए-लाइन कुर्ता सेट विथ दुपट्टा

तुमची उंची दीपिकासारखी जास्त असो किंवा सिझरियननंतर पोट सुटलेलं असो, ए-लाइन कुर्ता सेट तुम्हाला निराश करणार नाही. दीपिकाने सिक्विन वर्क असलेला कुर्ता निवडला आहे. 

Image credits: instagram
Marathi

राजस्थानी एम्ब्रॉयडरी सूट

हेवी एम्ब्रॉयडरी असलेला दीपिका पादुकोणचा हा राजस्थानी गोटा वर्क सूट तुम्हाला ग्लोइंग लूक देईल. यासोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा हेवी दुपट्टा रॉयल दिसतोय. 

Image credits: instagram
Marathi

बांधणी कुर्ता सेट

बांधणी कुर्ता सेट वजनाला हलका पण दिसायला स्टायलिश असतो. हा १००० रुपयांपर्यंत सहज मिळेल. दीपिका पादुकोणने यावर मोठे झुमके घातले आहेत. यासोबत स्मॉल हूप इअररिंग्सही घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

चिकनकारी कुर्ता सेट

उन्हाळ्यात घामाचा त्रास जास्त होतो. अशावेळी चिकनकारी सूट बेस्ट ऑप्शन आहे. हा सूट घाम शोषून घेतो आणि क्लासिक लूक देतो. तुम्ही हा कुर्ता जीन्स, पलाझो किंवा स्कर्टसोबत घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

रफल फुल स्लीव्ह अनारकली

वाढलेलं वजन लपवण्यासाठी दीपिकासारखा फुल स्लीव्ह अनारकली सूट एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला रफल किंवा प्लेन पॅटर्नमध्ये अनेक डिझाइन्स मिळतील.  

Image credits: instagram
Marathi

चंदेरी सिल्क सूट डिझाइन

किटी पार्टी, सणासुदीचे दिवस, तुम्ही दीपिकासारखा चंदेरी सिल्क सूट निवडू शकता. यावर मिनिमल एम्ब्रॉयडरी आहे. तुम्ही मॅचिंग दुपट्टा, सिल्व्हर ज्वेलरी, कोल्हापुरी चप्पल घालू शकता.

Image credits: instagram

Black Velvet Choker: ईशा अंबानीच्या लाखोंच्या चोकरसारखे ७ स्वस्त पर्याय, देतील रॉयल लूक!

Meenakari Bangles: गणगौरसाठी मीनाकारी बांगड्यांच्या 5 ट्रेंडी डिझाइन्स, मिळवा एकदम रजवाडी थाट

Silver Locket: मंगळसूत्रासाठी 3 ग्रॅमचे सिल्व्हर पेंडेंट, काळ्या मण्यांच्या चेनसाठी पाहा 12 सुंदर डिझाइन्स

Ishitha Varsha: साडीत दिसली खूपच बोल्ड, 'रेणुका यल्लम्मा' फेम अभिनेत्रीचे फोटो व्हायरल