Marathi

ड्रॉप इअरिंग फॅन्सी डिझाईन, डेली वेअरचे पर्याय घ्या पाहून

Marathi

साऊथ इंडियन ड्रॉप इअरिंग

साऊथ इंडियन ड्रॉप इअरिंग डिझाईन आपल्याला कमी पैशांमध्ये चांगला लूक मिळवून देईल. हि दिसायला सुंदर आणि आकर्षक वाटते.

Image credits: pinterest
Marathi

सिंगल स्टोन ड्रॉप इअरिंग

सिंगल स्टोन आपल्याला सिंगल स्टोन ड्रॉप इअरिंग आपण खरेदी करू शकता. दररोजच्या वापरासाठी सिंगल स्टोन ड्रॉप इअरिंग हा पर्याय सर्वात चांगला आहे.

Image credits: Tanishq
Marathi

हाफ झुमकी स्टाईल इअरिंग

आपल्यासाठी वेगळ्या डिझाईनमधील हाफ झुमकी स्टाईल इअरिन्ग आपण खरेदी करू शकता. आपल्याला ते सुंदर आणि आकर्षक दिसून येईल.

Image credits: chat gpt and instagram others
Marathi

अमेरिकन डायमंड स्टोन ड्रॉप इअरिंग

आपल्याला डिझाईनमध्ये ड्रॉप इअरिंग हवी असेल तर अमेरिकन डायमंड स्टोन ड्रॉप इअरिंग हा चांगला पर्याय आहे. यामध्ये करण्यात आलेलं काम आकर्षक असत.

Image credits: tanishq.co.in
Marathi

ट्रॅडिशनल ड्रॉप इअरिंग

ट्रॅडिशनल आकाराचे ड्रॉप इअरिन्ग डिझाईन दिसायला आकर्षक वाटत. हे मिनिमल आणि स्टाईलिश डिझाईनमध्ये असल्यामुळं आकर्षक वाटतं.

Image credits: pinterest

वडिलांना गिफ्ट करा ब्रेसलेट, ६ डिझाईन पाहूनच व्हाल चकित

Rose Gold Earrings: दागिन्यांचा नवा रॉयल ट्रेंड! डायमंड ते फ्लोरल पॅटर्न; पाहा रोज गोल्ड हूप इअररिंग्सचे हे भन्नाट डिझाइन्स

Gold Earrings: नववधूंनो, रोजच्या वापरासाठी ट्राय करा 'हे' १ ते २ ग्रॅम सोन्याचे सुई-धागा इअररिंग्स; दिसाल अगदी रॉयल!

3D Jhumka: २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा 'महारानी' लुक; पाहा ३D झुमक्यांचे हे भन्नाट डिझाइन्स!