Marathi

गाडी आली मार्केटमध्ये, ६३० किमी रेंज आणि ९ मिनिटांत होणार फुल चार्जिंग

Marathi

BYD कंपनी आणणार गाड्या

चिनी इलेक्ट्रिक कंपनी BYDने त्यांच्या मॉडेल्स बाजारात आणल्या जाणार आहेत. या कंपनीने काही खास बदल करण्यात आले आहेत. या गाडीची खासियत रेंज आणि चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आलेलं आहे.

Image credits: BYD website
Marathi

एकदा फुल चार्ज केल्यानंतर किती येईल लिमिट

एकदा फुल चार्ज केल्यानंतर गाडी ६३० किमीपर्यंत लिमिट देण्यात येणार आहे. या कारला नवीन फ्लॅश चार्जिंग सुविधा दिल्यामुळं ९ मिनिटांत चार्जिंग होते.

Image credits: BYD website
Marathi

बूट स्पेस किती दिला?

कंपनीने या गाडीची लांबी, रुंदी आणि उंची वाढल्याने हि गाडीत रोडवर प्रतिभा दाखवताना दिसून येत आहे. ७५० लिटरचा मोठा बूटस्पेस या गाडीमध्ये दिला आहे.

Image credits: BYD website
Marathi

गाडीचा परफॉर्मन्स दमदार

गाडीचा परफॉर्मन्स दमदार देण्यात आलेला आहे. यामध्य मोठा टचस्क्रीन वायरलेस चार्जिंग आणि प्रगत ड्रायव्हर असे फीचर्स देण्यात आलेले आहेत. 

Image credits: BYD website
Marathi

भारतात कार कधी उपलब्ध होणार

भारतात हि कार कधी उपलब्ध होईल हे सांगता येत नाही. याबाबत अधिक घोषणा करण्यात आलेली नसून हि गाडी लवकरच बाजारात येणार आहे.

Image credits: BYD website

DIY Decor: AC, फ्रिजच्या पॅकिंगमधील थर्माकोल फेकू नका, बनवा घरासाठी 6 सुंदर वस्तू

Kitchen Decor: किचनसाठी ६ क्युट एनिमल डेकोर पीस, पाहुणे नक्की विचारतील कुठून आणले!

Blouse Designs: पार्टीत सर्वांचं लक्ष वेधून घेतील हे 6 प्लंजिंग ब्लाउज, पाहा खास डिझाइन्स

Boho Braided Hairstyle: साध्या कुर्त्यावरही खुलून दिसतील 'या' 6 बोहो ब्रेडेड हेअरस्टाईल्स