ओठांना चिकटपणा न देता फ्रेश लुक देतील या 6 वॉर्म न्यूड लिपस्टिक
उन्हाळ्यात मेकअप करताना ओठांसाठी योग्य लिपस्टिक निवडणं महत्त्वाचं आहे. वॉर्म न्यूड लिपस्टिक शेड्स सध्या ट्रेंडमध्ये असून त्या चेहऱ्याला एक फ्रेश आणि नॅचरल लुक देतात.
Utility News May 21 2026
Author: Marathi Desk 2 Image Credits:instagram