Marathi

एक रॉयल नोकरी

एअर होस्टेस किंवा गगनसखीची नोकरी ही सर्वात ग्लॅमरस आणि रॉयल नोकरींपैकी एक मानली जाते.

Marathi

सतत विचारला जाणारा प्रश्न

या नोकरीत चांगला पगार आणि ऐषारामी जीवनशैली मिळते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न सतत येतो, तो म्हणजे विवाहित महिला एअर होस्टेस होऊ शकतात का?

Image credits: freepik
Marathi

उत्तर आहे 'हो'!

तुमच्या माहितीसाठी, आजच्या काळात विवाहित महिलादेखील एअर होस्टेस बनू शकतात. त्यामुळे आता लग्नामुळे तुमचं स्वप्न अपूर्ण राहणार नाही.

Image credits: freepik
Marathi

करिअरच्या आड येणार नाही लग्न

गेल्या काही वर्षांत हवाई वाहतूक क्षेत्राच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता तुमची वैवाहिक स्थिती तुमच्या करिअरच्या आड येत नाही.

Image credits: freepik
Marathi

पूर्वीचे नियम होते कडक

पूर्वीच्या काळी एअरलाइन्सचे नियम खूप कडक होते. तेव्हा फक्त अविवाहित महिलांनाच एअर होस्टेस होण्याची संधी मिळायची.

Image credits: freepik
Marathi

नोकरी सुरू ठेवण्याची परवानगी

एअर इंडिया, इंडिगो, स्पाईसजेट, विस्तारा यांसारख्या एअरलाइन्स आता विवाहित महिलांना कामावर घेतात. इतकंच नाही, तर नोकरीदरम्यान लग्न केल्यास नोकरी सुरू ठेवण्याची परवानगीही देतात.

Image credits: freepik

Gold Earrings: लहान मुलींसाठी रोजच्या वापराचे 5 सुंदर डिझाइन्स, कानाला टोचणार नाहीत!

Cherry Blossom Anklet: उन्हाळ्यासाठी 7 ट्रेंडी आणि स्टायलिश अँकलेट डिझाइन्स

Metal Bangles: ना तुटण्याची चिंता, ना फुटण्याची भीती; निवडा मेटलच्या बांगड्यांच्या ५ मजबूत डिझाइन्स

Short Mangalsutra: 30 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा नव्या जमान्यातील 7 डिझाइन्स