तुम्हाला तुमच्या कलेक्शनमध्ये काहीतरी नवीन आणि ट्रेंडी हवं असेल, तर जेली ग्लास बांगड्या बेस्ट ऑप्शन आहेत. या बांगड्या पारदर्शक, चमकदार आणि 3D इफेक्ट देतात.
तुम्हाला सिंपलमध्ये हेवी आणि पार्टी वेअर लुक हवा असेल, तर प्लेन पिंक जेली बांगडी डिझाइन एक उत्तम पर्याय आहे.
तुम्हाला रंगीबेरंगी ॲक्सेसरीज आवडत असतील, तर मल्टीकलर लेयर डिझाइन नक्की ट्राय करा. वेगवेगळ्या रंगांचे ट्रान्सपरंट लेअर्स या बांगड्यांना खूपच युनिक बनवतात.