Marathi

Bangs Hairstyle: रुंद कपाळ लपवा, व्हॉल्यूम वाढवा! ७ सोप्या हेअरस्टाईल

Marathi

मेसी हाय पोनीटेल आणि विस्पी बँग्ज

बाहेर फिरायला जाताना किंवा कॅज्युअल लूकसाठी तुम्ही मेसी हाय पोनीटेल ट्राय करू शकता. केस मागे बांधून पुढच्या बाजूला विस्पी बँग्ज ठेवा. 

Image credits: pinterest
Marathi

लेयर्ड कट आणि क्लासिक कर्टन बँग्ज

कर्टन बँग्ज आणि व्हॉल्यूम असलेले केस चेहऱ्याला एक वेगळा बाऊन्स देतात. रुंद कपाळ लपवण्यासाठी आणि जॉ-लाईन हायलाईट करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 

Image credits: pinterest
Marathi

सी-थ्रू बँग्ज आणि डबल हाय पोनीटेल

मध्यम लांबीच्या केसांवर टू-लेयर पोनीटेल बांधून त्यांना वेव्ही लूक दिला जातो. समोरून सी-थ्रू बँग्ज ठेवल्यामुळे क्लासी लूक मिळतो. 

Image credits: pinterest
Marathi

बोहो चिक बँग्ज आणि ब्रेडेड हेअरस्टाईल

कोरियन स्टाईल बोहो चिक बँग्ज आणि वेण्या खूपच क्युट दिसतात. यात केसांमध्ये मधून भांग पाडून छोट्या-छोट्या वेण्या घालून त्या मोकळ्या सोडल्या जातात. 

Image credits: pinterest
Marathi

वेव्ही पिगटेल आणि फुल फ्रिंज बँग्ज

लांब केसांवर क्युट आणि प्लेफुल वेव्ही पिगटेल खूप छान दिसेल. तुम्ही ही हेअरस्टाईल फुल फ्रिंज बँग्जसोबत करू शकता, ज्यामुळे केसांना बाऊन्सी टेक्सचर मिळतो आणि क्युट लूक येतो. 

Image credits: pinterest
Marathi

फ्रंट ओपन बँग्ज आणि ब्रेडेड ओपन हेअर

ट्रेडिशनल आणि मॉडर्न लूकचं कॉम्बिनेशन असलेली ही ब्रेडेड क्राऊन ओपन हेअरस्टाईल बँग्जसोबत केली आहे. कपाळ रुंद असो किंवा लहान, ही हेअरस्टाईल प्रत्येकीवर सुंदर दिसते.

Image credits: pinterest
Marathi

स्लीक पोनीटेल आणि साईड स्वेप्ट बँग्ज

ही एक मिनिमलिस्ट आणि एलिगंट स्टाईल आहे. यात केसांना वेव्ही पोनीटेलमध्ये बांधून बँग्ज साईड-स्वेप्ट ठेवले जातात.

Image credits: pinterest

Yellow Saree Designs: या अष्टमी-नवमीला दिसा हटके, ट्राय करा 6 येलो रेडी-टू-वेअर साडी डिझाइन्स

Loofah Cleaning: तुमचा लूफा असा करा चकाचक, ५ हॅक्स जे ठेवतील बॅक्टेरिया दूर

Silver Anklets: तुमच्या मुलीसाठी निवडा कमी बजेटमधले हलके पैंजण, आराम आणि सेफ्टी दोन्ही मिळवा

Vastu Tips: किचनमध्ये चुकूनही ठेवू नका या 5 गोष्टी, भोगावे लागतील वाईट परिणाम