Marathi

टीनएज मुलींसाठी 7 Cute आणि Modern दोन वेण्यांच्या हेअरस्टाईल्स

Marathi

कोरियन हेअरस्टाईलचा वाढता ट्रेंड

GenZ मुलींमध्ये सध्या कोरियन लूकचा ट्रेंड खूप वाढतोय. विशेषतः ज्या मुलींचे केस थोडे सरळ (straight) असतात, त्यांच्यावर कोरियन हेअरस्टाईल खूपच क्लासी आणि सुंदर दिसते.

Image credits: Gemini AI
Marathi

फ्रंट प्लीटेड कोरियन हेअरस्टाईल

केसांचे दोन भाग करा. पुढच्या बाजूने केस थोडे मुरडत (twist) वेणी घाला आणि खाली साधी वेणी घालून काळा रबर बँड लावा. चेहऱ्यावर पुढून केसांच्या काही बटा काढा, यामुळे लूक आणखी छान दिसेल.

Image credits: Gemini AI
Marathi

मुलींसाठी दोन वेण्यांची हेअरस्टाईल

तरुण मुलींवर अशा दोन वेण्या खूपच क्यूट दिसतात. यामध्ये मधोमध भांग पाडून पुढच्या केसांची फ्रेंच वेणी (French braid) घातली आहे आणि खाली साधी वेणी विणली आहे.

Image credits: Gemini AI
Marathi

बलून स्टाईल दोन वेण्या

तुमचे केस दोन भागांमध्ये विभागा. पुढून काही बटा काढून त्या कर्ल करा. केसांची वरपासून वेणी घाला आणि खाली ठराविक अंतरावर रबर बँड लावून केसांना बलून पॅटर्न द्या.

Image credits: Gemini AI
Marathi

मल्टी-कलर रबर बँड वेणी डिझाइन

GenZ मुलींवर ही डिझाइनसुद्धा खूप ट्रेंडी दिसेल. यामध्ये पुढच्या बाजूला छोटे-छोटे रंगीत रबर बँड लावले आहेत आणि दोन वेण्या घालून त्यांनाही अशाच रबर बँड्सने बलून इफेक्ट दिला आहे.

Image credits: Gemini AI
Marathi

ट्विस्टेड दोन वेण्या

मुलींवर ट्विस्टेड दोन वेण्या खूपच क्यूट दिसतील. यात एक रबर बँड लावून केस ट्विस्ट करायचे, मग दुसरा रबर बँड लावून पुन्हा केस ट्विस्ट करून पूर्ण वेणी तयार करायची.

Image credits: Gemini AI

Holi Gift: लेकीच्या पहिल्या होळीसाठी द्या खास भेट, पाहा जोडवी-पैंजण सेटचे सुंदर डिझाइन्स

Mul Cotton Saree: उन्हाळ्यात शिक्षिकांसाठी परफेक्ट, शरीराला थंडावा देणाऱ्या मलमल कॉटन साड्या

Nora Fatehi: तुमचा चेहरा लांब आहे? मग ट्राय करा नोराचे हे 7 कुर्ता सेट, दिसाल स्लिम आणि सुंदर

Gold Earrings: रोजच्या वापरासाठी 18KT कानातले, चमक अशी की वर्षानुवर्षे टिकेल